WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Supreme Court Internship Senior Citizen Pensioners Laife certificate – जीवन प्रमाणपत्र हे एक जिवंत असल्याचा पुरावा असतो जर बँकेला जीवन प्रमाणपत्र प्राप्त झाले तर बँक पेन्शन सुरू ठेवते आणि नाही मिळाले तर पेन्शन बंद केले जाते. तर हेच कारण असते पेन्शन बंद होण्याचे जेष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी बरेच अडचणींना सामोरे जावे लागतात तर नेमका मुद्दा काय आहे.

Supreme Court Internship जीवन प्रमाणपत्र बँकेत जमा केले नाही तरीही पेन्शन मिळू शकते का किंवा काही कारणास्तव जीवन प्रमाणपत्र हे एक दोन वर्षे बँकेत जमा केले नाही तर त्या कालावधीत पेन्शन मिळते की नाही अशाच प्रकारचे पेन्शन धारकांना पडणारे अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घ्या. आणि जीवन प्रमाणपत्र जमा करण्याबाबत मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स मार्फत काय नवीन नियम आहे जे ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणजे पेन्शन धारकांच्या फायद्याचे आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Supreme Court Internship 

बँक अशी अट का घालते / जीवन प्रमाणपत्र जमा न केल्यास पेन्शन सुरू राहते का ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!