WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Murghas Yojna Maharashtra शेतीला जोड धंदा म्हणून बरेच शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात आणि जे जनावरांचे पशुखाद्य आहे याबद्दल सहा नवीन योजनांची माहिती शेतकऱ्यांसाठी आली आहे. पशुखाद्य याबद्दल सहा नवीन योजना आहे यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे आणि याबद्दलच २१ जून 2023 रोजी एक जीआर करण्यात आलेला होता तर पाहूया नेमक्या या सहा योजना काय आहे आणि या योजनाचा शेतकऱ्यांना नेमकी फायदा काश्याप्रकारे होणार आहे आणि यासाठी पात्रता काय आहे आणि कोण कोणते लाभार्थी योजनेचा लाभ घेऊ शकता याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Murghas Yojna Maharashtra

शासन निर्णय :- शेतातील वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहन पर वैरण बियाणे वाटप

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!