Howzat Withdrawal
Howzat Withdrawal गृहकर्ज दीर्घ मुदतीचे असते, त्यामुळे त्यावर व्याजही भरपूर भरावे लागते. प्री-पेमेंट करून हे व्याज टाळता येऊ शकते. गृहकर्जाच्या प्री- पेमेंटसाठी ईपीएफ खात्यात पडून असलेली तुमची रक्कम कामी येऊ शकते. ईपीएफ खात्यातील ९० टक्के रक्कम गृहकर्जाचा भरणा करण्यासाठी काढता येते. गृहकर्ज हे राष्ट्रीयीकृत बँक, नोंदणीकृत सहकारी बँक अथवा नॅशनल हाउसिंग बोर्ड यासारख्या संस्थांकडून घेतलेले असावे, असेही बंधन कारक आहे. ‘होम लोन रीपेमेंट स्कीम अन्वये ईपीएफओ सदस्य आपल्या ईपीएफ खात्यातून गृहकर्जाचा हप्ताही भरू शकतो. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरच नव्हे तर नोकरी काळातही पीएफमधील बचतीचा उपयोग होतो.
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2023 मुद्रा कर्जासाठी कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया
तज्ज्ञ काय म्हणतात ?
- Howzat Withdrawal तज्ज्ञांच्या मते, फार आवश्यक असेल, तरच ईपीएफमधील पैसे काढावे त्यावर ८.१५ टक्के व्याज मिळते.
- ईपीएफमधून पैसे काढल्यामुळे रिटायरमेंट फंडाची रक्कम कमी होते.
Howzat Withdrawal यासाठी काय आहे अट ?
- संकटकाळात गृहकर्जाची फेड करण्यासाठी मात्र काही नियम लागू केलेले आहे.
- गृहकर्जाचा भरणा करण्यासाठी ईपीएफमधून पैसे काढण्यासाठी कर्मचायाच्या सेवेचा कार्यकाळ किमान १० वर्षांचा असायला हवा.
2 लाख रुपये डायरेक्ट मिळवा कर्ज फक्त 2 मिनिटात
पैसे कसे काढावे ?
- ■ ईपीएफओ ई-सेवा पोर्टलवर लॉगिन करा,
- ■ युनिव्हर्सल अकाउंट नंबर आणि पासवर्ड टाका,
- ■ ऑनलाइन सर्व्हिसेसवर क्लिक करा,
- ■ फॉर्म ३१ द्वारे क्लेम करा,
- ■ आपला बैंक तपशील सत्यापित करा,
- ■ पैसे काढण्याचे कारण निवडा
- ■ संबंधित दस्तावेज अपलोड करा, Howzat Withdrawal
नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता या बँकेत मिळणार