Solar Rooftop
Solar Rooftop Rajkot घरावर पॅनल बसून त्या माध्यमातून सोप्या पद्धतीने विजेची निर्मिती करू शकता सोलर पॅनल पासून निर्माण होणारी वीज गरज पूर्ण करू शकते. आणि लाभ कश्याप्रकारे मिळणार सरकारकडून देखील सोलर पॅनल बसण्यासाठी मदत केली जात आहे.
आधार कार्ड बंद होईल, लगेच आधार अपडेट करा Free मध्ये
विजेची गरज निश्चित करा
- Solar Rooftop Rajkot दिवसाला किती वीज लागते किती विद्युत उपकरणे आहे यावरून दिवसभर किती विजेची गरज लागणार आहे निश्चित करू शकता.
- जर दोन-तीन फॅन असेल फ्रीज असेल आणि सहा ते सात एलईडी बल्ब आणि t.v. असे उपकरणे असल्यास दिवसभरात सहा ते सात 8 unit एवढी वीज लागू शकते.
- त्यानुसार घरावर बसविण्यात येणाऱ्या सोलार पॅनल ची किंमत निश्चित करू शकता.
महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2023
Solar Rooftop Rajkot अनुदान किती मिळणार
- या ऊर्जा पारंपारिक स्त्रोतासाठी जास्त सूत्राच्या वापराला केंद्र सरकार प्राधान्य देत आहे.
- या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सोलार रुफ टॉप योजनेची सुरुवात करण्यात आली.
- या योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे.
- सर्वात प्रथम डीलर कडून सोलर पॅनल खरेदी करून घरावर बसवा त्यानंतर अनुदानासाठी अर्ज करा.
- जर घरावर तीन किलोव्हॉटच्या सोलर पॅनल बसवला तर सरकार 40% पर्यंत अनुदान देणार.
- आणि घरावर दहा किलोव्हॉटचा सोलर पॅनल बसवला तर त्यावर 20 टक्के सबसिडी सरकारकडून देण्यात येते.
सोलार पॅनल साठी किती खर्च येतो
- Solar Rooftop Rajkot घरावर 2 किलोव्हॉटचा सोलार पॅनल बसू इच्छित असाल तर 1 लाख 20 हजाराच्या जवळपास खर्च लागतो.
- मात्र त्यावर 40 % पर्यंत सबसिडी मिळते म्हणजे 2 किलोव्हॉटच्या सोलर सिस्टिम साठी अनुदान वगळता एकूण ७२ हजार रुपयांचा खर्च लागनार.
- जर घरावर सोलर पॅनल बसवले तर पुढील 25 वर्षे वीज बिलापासून सुटका होऊ शकेल.
- तसेच घरात 24 तास उपलब्ध होऊ शकते.
👉 👉🏻 अर्ज करण्यासाठी क्लिक करा 👈🏻 👈
Solar Rooftop Rajkot अर्ज कसा करावा
- सोलर पॅनल साठी अर्ज करयचा असल्यास वेबसाईटची लिंक दिलेली आहे.
- वेबसाईट ओपन केल्यानंतर त्याठिकाणी अप्लाय फॉर सोलर पॅनल पर्यावर क्लिक करून एक नवीन पेज ओपन होईल.
- त्या पेज मध्ये सोलर पॅनल बाबत आवश्यक माहिती भरावी.
- अर्ज केल्यानंतर महिनाभराच्या आत अनुदान बँकेत जमा होते.
- अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून अर्ज करू शकता.