WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E Pik Pahani App Download शासनाच्या नव्या धोरणानुसार शेतातील पिकांची माहिती ऑनलाईन नोंदविणे बंधनकारक आहे. ई पिक पाहाणी या एप्लीकेशनच्या मदतीने स्वतः शेतकरी शेतातील पिकांची नोंद उताऱ्यावर करू शकतो. ई पीक पाहाणी करण्यासाठी शासनाकडून 31 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाहाणी केली नाही म्हणून ई पीक पाहाणी करण्यासाठी शासनाकडून 15 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली तरी देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांची ई पिक पाहाणी बाकी होती म्हणून पुन्हा शासनाकडून 25 सप्टेंबर पर्यंत दहा दिवसाची पुन्हा मुदत वाढ देण्यात आली. तर ई पीक पाहाणी केल्यामुळे शेतकऱ्यांना काय काय फायदे होतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. E Pik Pahani App Download

E Pik Pahani App Download

ई-पीक पाहाणी करण्याचे फायदे ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!