UL-PIN 7/12
Agriculture Land For Sale In Shimoga पहिल्याप्रमाणे केंद्र सरकार एक महत्त्वाची मोही म राबवत आहे त्यामुळे ही मेनू सर महाराष्ट्र राज्यात आता प्रत्येक जमिनीच्या भूखंडाच्या तुकड्याला एक विशिष्ट नंबर दिला जाणार आहे. त्याला UL-PIN असे म्हटले जाणार आहे, हा UL-PIN अकरा अंकाचा नंबर असून तो सातबारा वर प्रिंट होऊन यायला सुरुवात झाली आहे.
रेशनच्या बाबतीत राज्य सरकारचा मोठा निर्णय ?
नवीन 7/12 उतारा चे फायदे काय ?
- गट नंबर चा वापर करणे ऐवजी UL-PIN चा वापर करू शकता,
- सर्व प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी UL-PIN नंबर चा वापर करून लाभ घेता येऊ शकते,
- या सोबतच कोणताही गैरव्यवहार प्रकरणी होणार नाही,
- शेती विषयक कामासाठी या नंबर चा वापर करू शकता, Agriculture Land For Sale In Shimoga
👉 जमिनीचा सात बारा मोबाईलवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
Agriculture Land For Sale In Shimoga UL-PIN चा फायदा ?
- जो जमिनीचा सातबारा मिळत होता त्यावर कुठल्याही प्रकारचा नंबर नव्हता आणि आता प्रत्येक जमिनीच्या खंडाला UL-PIN नंबर दिल्यामुळे जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे.
- UL-PIN नंबर मुळे एखादी जमीन कोणाच्या नावावर आहे त्या जमिनीची खरेदी विक्रीचा इतिहास काय अशा गोष्टी समाजामुळे सर्व व्यवहार पारदर्शक होणार आणि त्या सोबतच प्रशासकीय काम सुद्धा सोपे होणार.
👉 येथे क्लिक करुन बघा डिजिटल सातबारा 👈
ऑनलाईन 7/12 कसा काढायचा ?
- तर आँनलाईन डिजिटल स्वाक्षरी चा सातबारा उतारा काढण्यासाठी शेतकऱ्यांना भुलेख महा भूमी डॉट जी ओ वी डॉट इन या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्यावी.
- या अधिकृत संकेतस्थळाची लिंक खाली दिलेली आहे. Agriculture Land For Sale In Shimoga