Business Loan Quotes
Business Loan Quotes PM Mudra loan तरुण आणि नव व्यवसायिकांना तसेच छोट्या-मोठ्या उद्योजकांना उद्योगासाठी अगदी कमी व्याजदर कर्ज प्राप्त होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अतिशय महत्त्वाच्या योजना पैकी या योजनेकडे पाहिले जाते भारत देशातील बेरोजगारी या मुद्द्यावर पंतप्रधानांनी जास्त लक्ष दिले आहे यातूनच तरुण आणि नवनवीन व्यवसायिक जर तयार झाले तर त्या माध्यमातून अनेकांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध होणार आहे.
![Business Loan Quotes](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?resize=202%2C114&ssl=1)
घर बांधण्यासाठी मिळणार 10 लाख रुपये पर्यंत कर्ज
योजनेचा उद्देश
- Business Loan Quotes या योजनेअंतर्गत लहान उद्योगाचा विकास उद्योगांना पैशाची मदत म्हणून केंद्र सरकारने एक वित्तीय संस्था सुरू केली आहे.
- यातून लहान कारखानदार, दुकानदार, सेवा पुरविणाऱ्या काही संस्था, यांना नवीन उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक भांडवली कर्ज स्वरूपात अगदी कमी कागदपत्राद्वारे दिली जाणार.
- महिला असतील तर त्यांना लहान लहान व्यवसाय जसे की भाजीपाला, व्यवसाय, किराणा व्यवसाय, घरगुती मेस, उद्योग यांना कर्ज दिले जाते.
![axis bank e mudra loan](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?resize=183%2C103&ssl=1)
एस.टी. कर्मचारी पगार वाढ जाहीर
Business Loan Quotes अधिक माहिती
योजनेचे नाव | पी एम मुद्रा योजना |
विभाग | केंद्र सरकार उद्योग व अर्थ विभाग |
लाभार्थी | देशातील सर्व व्यवसायिक |
लाभाची रक्कम | 50 हजार ते 10 लाख रु. |
अर्ज पद्धत | आँनलाईन |
![Business Loan Quotes](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?resize=179%2C101&ssl=1)
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट
प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्जाचे वर्ग
- 1) प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्ज शिशु वर्ग –
- या विभागातील लाभार्थ्यांना मिळणारी कर्ज रक्कम कमी प्रमाणात असते.
- या वर्ग मधील लाभार्थ्यांना मिळणारे कर्ज रक्कम ही पन्नास हजार रुपये पर्यंत मर्यादित असते.
- यामध्ये प्रामुख्याने घरगुती उद्योग किंवा महिलांसाठी असणारे अगदी लहान उद्योग किंवा व्यवसायांचा समावेश आहे.
- शिशु वर्गातील लाभार्थ्यांना कर्ज रकमेवर वार्षिक 12 टक्के पर्यंत व्याजदर आकारला जातो.
- 2) प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्ज किशोर वर्ग –
- या विभागातील लाभार्थ्यांना शिशु वर्ग पेक्षा जास्त कर्जाची रक्कम मिळते.
- यात मध्यम स्वरूपातील अनेक दुकाने, आस्थापना, उपहारगृह, तसेच सेवा पुरविनारी आणि दुकाने असे अनेक व्यवसाय आणि उद्योगाचा समावेश आहे.
- यावर अंतर्गत लाभार्थ्यांना 50 हजार ते 5 लाख रुपये पर्यंत दिली जाते.
- किशोर वर्गातील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या कर्जाच्या रकमेवर व्याजदर आणि परतफेड कालावधी हा कर्ज देणारी बँक ठरवत असते.
- 3) प्रधानमंत्री मुद्रा योजना तरुण वर्ग –
- या वर्ग मध्ये लाभार्थी हा मोठा व्यवसाय करणारा किंवा मोठ्या उद्योगात येतो.
- आणि लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांना सर्वाधिक रक्कम कर्ज स्वरूपात दिले जाते.
- तरुण वर्गात अंतर्गत व्यवसायिकांना पाच ते दहा लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाते.
- तरुण वर्ग या वर्गातील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या कर्ज रकमेवर व्याजदर आणि परतफेड कालावधी हे कर्ज देणारी बँक ठरवत असते. Business Loan Quotes
![axis bank e mudra loan](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?resize=190%2C107&ssl=1)
तुम्ही सुकन्या योजनेत 14 वर्षांसाठी ₹ 1000 जमा केल्यास, तुम्हाला 18 वर्षांत किती पैसे मिळतील
Business Loan Quotes योजने अंतर्गत समाविष्ट क्षेत्र
- या योजनेतून कर्ज देण्यासाठी प्रामुख्याने नवा उद्योजक तरुण व्यावसायिक आणि दुकानदार नव्याने सुरू होणाऱ्या आस्थापना लहान उद्योग इत्यादींसाठी लागणारे आर्थिक भांडवल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कमी वेळात दिले जाते.
- यामध्ये कर्जाच्या रकमेतून उद्योजक यासाठी लागणारी उपकरणे यंत्रसामग्री किंवा अधिक सुविधा खरेदी करू शकतो.
- तसेच या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना मुद्रागड दिले जाते भविष्यात पुन्हा कर्ज प्रकरण करायचे असल्यास त्याचा वापर होतो.
- याबाबत वसुली करण्याचे सर्व अधिकार हे बँकेला देण्यात आले आहे.
- त्यामुळे जे कारण बँकेला देणार आहात त्यावर जाती आणायचे अधिकार सुद्धा बँकेला असणार. axis bank e mudra loan