WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Schemes For Agricultural Startups महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी हा जीआर प्रकाशित केलेला असून राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना सन 2023 24 मध्ये राबविण्यासाठी रुपये 37 कोटी 86 लाख 6 हजार रुपये इतका निधी वितरित करण्याबाबत म्हणजे सन 2023 24 करिता आता राज्यांमध्ये कृषी यांत्रिकीकरण योजना ही राबविण्यात येत असून या योजने करिता 37 कोटी 86 लाख 6 हजार रुपये शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे या योजने करिता ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आणि शासन निर्णय काय आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Government Schemes For Agricultural Startups 

आश्याप्रकारे मिळणार अनुदान, अर्ज कोठे करावा, योजनेची अंमलबजावणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!