Interest Free Loan India
Interest Free Loan India “एका ट्विटमध्ये” कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांनी म्हंटले आहे किसान क्रेडिट कार्ड कार्यक्रम शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी आणि इतर गरजांसाठी बँकिंग प्रणाली द्वारे कमी व्याजावर कर्ज देऊ करते.
या 5 स्मॉल फायनान्स बँकेतून 9.5% व्याज ज्येष्ठ नागरीकांना
व्याजदर
- Interest Free Loan India या कार्यक्रमानुसार शेतकरी कमाल 7 टक्के बाजदाराने तीन लाख रुपयापर्यंत कर्ज घेऊ शकत आहे.
- आणि वेळेवर कर्ज परतफेड साठी अतिरिक्त 3 टक्के सवलत सुद्धा मिळवू शकतात.
Interest Free Loan India सुलभ कर्ज उपलब्धता
- शेतकऱ्यांना परवडणाऱ्या व्याज दारावर किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना परवडणाऱ्या व्याजदर कर्ज उपलब्ध करून जात आहे.
- जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत मिळू शकणार आहे.
- या योजनेअंतर्गत सुलभ कर्ज उपलब्ध आहे हा कार्यक्रम शेतकऱ्यासाठी कर्जाचा प्रवेश देतो.
- शेतीशी संबंधित विविध कामासाठी आर्थिक सहाय्य,
- शेतकरी या कार्यक्रमांतर्गत त्यांच्या कर्जाची वेळ वर परतफेड करतात.
- त्यांना तीन टक्के व्याज कपात या योजनेअंतर्गत मिळते हा मुद्दा शेतकऱ्यांसाठी एक अतिशय फायदेशीर पर्याय आहे.
लागणारे कागदपत्रे काय आहे ?
- 2 पासपोर्ट साईज फोटो,
- आधार कार्ड किंवा मतदान कार्ड,
- एकर आधारित पद्धत पीक पाहणी, (पिक कापणी)
- पत्याचा पुरावा म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स किंव्हा आधार कार्ड,
- महसूल अधिकारी जमिनीचा रीतसर प्रमाणित केल्या जमिनीचा पुरावा, (सातबारा)
- 1 लाख 60 हजार रुपये पेक्षा जास्त कर्जासाठी सुरक्षा दस्तावेज तीन लाख, Interest Free Loan India
Interest Free Loan India किसान क्रेडिट कार्ड प्रोग्राम वापरण्यासाठी हे करावे ?
- अर्जदाराने प्रथम पीएम किसान पोर्टलवर केसीसी फॉर्म डाऊन करणे आवश्यक आहे.
- त्यानंतर त्या अर्जात अर्जदाराची माहिती आधार पॅन कार्ड आणि शेतीशी संबंधित कागदपत्र असणे आवश्यक आहे.
- अर्ज पूर्ण केल्यानंतर खाते उघडण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा किंवा सर्वात सोयकर असलेल्या कोणत्याही बँकेच्या शाखेत कर्जाची रक्कम खात्यात जमा केली जाणार आहे.
- यामुळे शेतकऱ्यांना लवकर निधी मिळू शकणार आहे.
- तर यासाठी अर्ज करण्याची लिंक वर दिलेली आहे त्यावर क्लिक करून अर्ज करू शकता.
योजनेविषयी संपूर्ण माहिती येथे पाहा