Best App For Loan Without Salary Slip
Best App For Loan Without Salary Slip आता बेरोजगार युवकांना या योजनेमुळे फायदा होणार आहे 17 सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असतो या दिवसाचे अवचित्य साधून विश्वकर्मा योजनेची सुरुवात होणार आहे. विश्वकर्मा योजनेद्वारे बेरोजगार तरुणांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यास मदत मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरला देशातील 30 लाखावर अधिक नागरिकांसाठी विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आलेली आहे.
महिला किसान योजना ५० हजारांची आर्थिक मदत, व १,०००० रू.अनुदान पहा सविस्तर माहिती
इतक्या निधीची तरतूद ?
- Best App For Loan Without Salary Slip या योजनेसाठी 13000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
- या योजनेमध्ये छोट्या नागरिकांना एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे.
- ज्या लाभार्थींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे ते खालील प्रमाणे आहे,
- सोनार, नावी, कार्पेंटर, लोहार, कुल्फांचे कारागीर, हातोडा आणि त्यासंदर्भातील किळ बनवणारे कारागीर, कुंभार, लोहार, मूर्तिकार, मोची, चटई, झाडू बनवणारे कारागीर, लहान मुलांची खेळणी बनवणारे कारागीर, सलून मध्ये काम करणारे कारागीर, धोबी, टेलर, आणि मच्छिमार, इत्यादी.
- एम एस कौशल्य विकास निमित्त मंत्रालय हे मिळून योजना राबवणार आहे.
- तुम्ही जर बेरोजगार तरुण असाल आणि व्यवसाय करण्यासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य असेल तर आता शासनाकडून मदत मिळनार आहे.
राज्यातील शिक्षकांना सवलत जाहीर
Best App For Loan Without Salary Slip ‘विश्वकर्मा योजना’ १७ सप्टेंबरपासून सुरू
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३व्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरला देशातील ३० लाखांहून अधिक कारागिरांसाठी विश्वकर्मा योजना सुरू करण्यात येणार आहे.
- १३ हजार कोटी रुपयांच्या या योजनेत छोट्या कारागिरांना १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे.
- त्यात सोनार, लोहार आदी कारागिरांचा समावेश आहे.
- १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या विश्वकर्मा योजनेचा उल्लेख केला होता ती योजना १७ सप्टेंबरला नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासू देशभरात सुरू होणार आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 19 कोटी 73 लाख रुपये निधी वाटपासाठी मंजूर
सेवा सप्ताह म्हणून साजरा करणार ?
- Best App For Loan Without Salary Slip पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजप सेवा सप्ताह म्हणून साजरा करणार आहे.
- या आठवडाभरात रक्तदान, रुग्णांची सेवा, अनाथाश्रमात अन्न व औषध वाटप, गरीब व वृद्धांना मदत अशी अनेक कामे केली जाणार आहेत.
- विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र स्वतः कधीही त्यांचा वाढदिवस साजरा करत नाही किंवा कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करत नाही.
- हमीशिवाय कर्ज दिले जाणार आहे. कारपेंटर, सुतार, मेकॅनिक, प्लंबर यांनाही याचा लाभ मिळणार आहे.
- केंद्र सरकारची तीन मंत्रालये, एमएसएमई, कौशल्य विकास आणि वित्त मंत्रालय हे मिळून या योजनेवर लक्ष ठेवतील.