Voter Id Card Kaise Banaye
Voter Id Card Kaise Banaye सर्वप्रथम मोबाईल मध्ये एक ब्राऊजर ओपन करा त्या ब्राउझर म्हणजे गुगलमध्ये सर्च करा वोटर्स डॉट ईसीआय डॉट जीओव्ही डॉट इन या नावाने सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट असेल त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर वोटर सर्विस पोर्टल जो ऑफिसिअल पोर्टल आहे तो ओपन होईल. या पोर्टलच्या माध्यमातून नवीन मतदान कार्ड बनवता येईल.
त्यानंतर जर लग्न झालेले असेल पत्नीचे नाव यामध्ये ऍड करायचे असेल तर याच पोर्टलच्या माध्यमातून करता येईल त्यानंतर नावामध्ये दुरुस्ती करायची असेल पत्ता चेंज करायचा असेल सर्व याच पोर्टलच्या माध्यमातून करता येणार आहे पूर्वीचे पोर्टल आता चेंजेस करण्यात आले आहे आणि त्यानंतर मतदान कार्ड ला जर आधार कार्ड जोडायचे असेल तरीसुद्धा याच पोर्टलच्या माध्यमातून जोडता येणार आहे. भाषा समजत नसेल तर भाषा सुद्धा चेंज करता येणार आहे जी भाषा पाहिजे ती भाषा चेंज करता येतं.
विद्युत पंप खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार सरकारकडून 75 टक्के अनुदान
अश्या प्रकारे करा Votar कार्ड लॉगिंग
- Voter Id Card Kaise Banaye तर मोबाईल नंबर, पासवर्ड, किंवा मतदान कार्ड असेल तर तो मतदान कार्ड नंबर, टाकून लॉगिन करा.
- खाली जो कॅप्चा दिलेला असेल तो कॅप्चा टाकून रिक्वेस्ट ओटीपी यावरती क्लिक करा.
- या पद्धतीने लॉगिन या पोर्टल वरती होऊन जाल.
- लॉगिन झाल्यानंतर आता या पोर्टल वर करायचा आहे ते सहज करू शकता.
- नवीन वोटर कार्ड म्हणजे न्यू पीव्हीसी वोटर कार्ड डाऊनलोड करायचं अवघ्या दोन मिनिटांमध्ये त्यावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर दुसऱ्या पेज वर ओपन होईल आता जो मतदान कार्ड नंबर आहे तो मतदान कार्ड नंबर टाका.
- इंटर इ पी आय सी नंबर टाकून घ्या त्यानंतर जो राज्य असेल तो राज्य निवडून घ्या त्यानंतर सर्च वर क्लिक करा सर्च वर जेव्हा क्लिक करणार क्लिक केल्यानंतर पूर्ण डाटा ओपन झालेला दिसेल नाव वगैरे आलेले असेल ते पाहू शकता.
Voter Id Card Kaise Banaye असा करा पीव्हीसी वोटर कार्ड डाउनलोड
- आता त्यानंतर पीव्हीसी वोटर कार्ड डाउनलोड करायच आहे तर ते डाऊनलोड करण्यासाठी खाली एक ऑप्शन दिलेले आहे.
- सेंड ओटीपी यावर क्लिक केल्यानंतर मोबाईल वर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाका.
- ओटीपी टाकल्यानंतर त्याच्या समोर एक व्हेरिफाय नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर ओटीपी व्हेरिफिकेशन डन सक्सेसफुल म्हणून दाखवेल त्याखाली डाउनलोड इफेक्ट नावाचा एक ऑप्शन दिसेल ब्ल्यू पट्टीमध्ये त्यावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर मोबाईल मध्ये ईपीव्हीसी कार्ड मोबाईल मध्ये डाउनलोड झालेला दिसेल.
- त्या डाउनलोड वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर ओपन होईल आता यामध्ये पहा जे पीव्हीसी कार्ड आहे डिजिटल तो ओपन झालेला दिसेल.
- कलर मध्ये घरी बसल्या अवघ्या दोन मिनिटाच्या आत फ्री मध्ये डाऊनलोड करू शकाल.
- हा कार्ड डिजिटल आहे यावर बारकोड सिस्टीम असल्यामुळे हा कार्ड कोणत्याही सहज वापरू शकता.
- लॉगिंग करण्यासाठी मोबाईल नंबर टाका त्यानंतर खाली ईमेल आयडी टाका किंवा टाकू नका कॅप्चा टाकून कंटिन्यूवर क्लिक करा.
- कंटिन्यू वर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर वर एक ओटीपी जाईल तो ओटीपी टाकून घ्या.
- ओटीपी टाकल्यानंतर एक पासवर्ड क्रिएट करा.
- पासवर्ड जर विसरला असेल तर फॉर्गेट वर क्लिक करून नवीन पासवर्ड सहज बनू शकता.
- किंव्हा ओटीपी टाकल्यानंतर नवीन पासवर्ड क्रिएट करून घ्या.