WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana नमो शेतकरी योजनेला मंजुरी मिळून तीन महिने उलटले या योजनेचा पहिला हप्ता देण्यासाठी योजनेचा निधी सुद्धा उपलब्ध आहे. योजनेचा लाभ देण्यासाठी एचडीएफसी बँकेत खाते सुद्धा खोलण्यात आले आहे योजनेच्या लाभासाठी पात्र शेतकरी सुद्धा ठरवण्यात आले योजनेच्या अटी शर्ती पात्रता निकष सर्वकाही ठरवण्यात आले असून योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कसा वितरित केला जाईल हे सुद्धा ठरले तरीसुद्धा नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता अजून ही शेतकऱ्यांना का दिला जात नाही तसेच या योजनेचा पहिला हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांना दिला जाईल व कोणत्या तारखेला दिला जाईल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Namo Shetkari Yojana 

अजून हप्ता का मिळाला नाही / कधी मिळणार 1 ला हप्ता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!