Free Tablet Plan
Free Tablet Plan मागासवर्गीय विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणानंतर आर्थिक परिस्थिती वाईट असल्यामुळे उच्च शिक्षणासाठी खर्च पुरवणे शक्य होत नाही आणि त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी हे पुढचे शिक्षण थांबवतात अशाच विद्यार्थ्यांकरीता महाज्योती योजना इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती आणि विशेष मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक शिक्षणा नंतर पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना एमएचटी – सीईटी – जेईई एनईईटी, या परीक्षेचे मोफत पूर्व प्रशिक्षण महाज्योती कडून देण्यात येणार आहे.
![Free Tablet Plan](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
DTP महाराष्ट्र शिपाई भरती 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
महज्योती कडून देण्यात येणारे प्रशिक्षण
- Free Tablet Plan ज्योती योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे प्रशिक्षण तर या महाज्योती योजना मार्फत पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागणी होईल.
- महा ज्योती एमएचटी – सीईटी – जेईई – एनईईटी, परीक्षा पूर्व प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे.
- आणि ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मा ज्योती कडून विद्यार्थ्यांना फ्री मध्ये दिले जातील आणि 6 GB प्रती दिवस इंटरनेट दिला जाणार आहे.
Free Tablet Plan अधिक माहिती
- विभाग – इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण महाराष्ट्र राज्य,
- शिक्षण पात्रता – 2030 मध्ये दहावी पास,
- फिस – अर्ज करण्याची ही सुद्धा नाही
- अधिकृत वेबसाईट – महाज्योती डॉट ओआरजी डॉट इन,
![](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
पात्रता
- Free Tablet Plan विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा,
- विद्यार्थी मागासवर्गीय मुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्ग असावा,
- विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल उत्पन्न श्रेणी यामधील असावा,
- ज्या विद्यार्थ्यांनी 2023 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेले विद्यार्थी,
- त्या विद्यार्थ्यांनी अकरावी सायन्स शाखेत प्रयोग घेतला असावा, फक्त हेच विद्यार्थी पात्र असणार,
- अर्ज करताना 11 विज्ञान शाखेचे बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा प्रवेश पत्र दहावीचे मार्क्स शिट अर्जासोबत जोडणे आवश्यक असणार आहे.
Free Tablet Plan कागदपत्रे
- दहावीची मार्कशीट,
- अकरावी विज्ञान सायन्स बोनाफाईट किंवा प्रवेश पत्र,
- आधार कार्ड,
- जातीचे प्रमाणपत्र,
- नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र,
![](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
अर्ज पद्धत
- महा ज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटवर नोटीस बोर्ड मध्ये एप्लीकेशन फॉर एम एच टी सीईटी जेईई एनईईटी – 2025 ट्रेनिंग या ठिकाणी ऑनलाइन अर्ज करू शकता.
- अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे साक्षांकित करून स्कॅन करून अपलोड करण्यात येणार आहे. Free Tablet Plan