WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

One Month Weather Forecast पावसाने शेतकऱ्यांची चिंता आणखीन वाढवली आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात होईल पण सप्टेंबर महिन्यातही पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहील असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. तर आज म्हणजे 1 सप्टेंबर रोजी हवामान शास्त्र विभागाने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. आणि या प्रेस कॉन्फरन्स मध्ये फ्रन्समध्ये सप्टेंबर महिन्यात भारतात पाऊसमान कसं राहील याचा अंदाज जाहीर केला आहे.

One Month Weather Forecast त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट अधिकच घडत होण्याची चिन्ह आहे मग या प्रेस कॉन्फरन्स मध्ये नेमकं काय सांगण्यात आले सप्टेंबर मध्ये पाऊस कसा राहू शकतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…..

One Month Weather Forecast

या ठिकाणी कमी पावसाचा अंदाज / हवामान विभागाने दिलेला अंदाज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!