WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada Lottery महाडा लॉटरी अंधेरी, जुहू, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, येथे उभारलेल्या ‘म्हाडा’ च्या ४ हजार ८२ घरांच्या विक्रीची संगणकीय सोडत प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, अर्जांची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अनामत रकमेचा भरणा केलेल्या १ लाख २२ हजार २३५ अर्जांचा समावेश आहे. यापैकी ५२७ अर्ज अपात्र ठरले आहेत, तर १४ हजार ९९० अर्जांची तपासणी सुरू आहे. अशाप्रकारे अद्याप 4 हजार 82 घरांची स्वीकृत अर्ज संगणकीय सोडतीत सहभाग घेणार आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा,

Mhada Lottery

कोणत्या परिसरातील घरांसाठी होती ही लॉटरी / अशी चेक करा विजयी अर्जदारांची यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!