WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance App महाराष्ट्र सरकारने यंदापासून राज्यात एक रुपयात पिक विमा ही योजना लागू केली आहे या योजनेअंतर्गत राज्यभरातल्या 1 कोटी 69 लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे परंतु दुसरीकडे राज्यातल्या बहुतांश भागात पावसाचा मोठा खंड पडला आहे. त्यामुळे शेतातली पीक करपू लागले आहे काही ठिकाणी सोयाबीन पिकांना माना टाकले आहे तर कपाशीची पाने गळून चालली आहे यामुळे उत्पादनात घट होईल असं शेतकरी सांगत आहे त्या पार्श्वभूमीवर ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग नोंदवा त्यांना विम्याचे नुकसान भरपाई मिळेल का?

Crop Insurance App मिळेल तर ते किती मिळेल असे प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहे याच प्रश्नांची उत्तर जाणून घ्या. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Crop Insurance App

भरपाई किती दिली जाते / योजनेतील तरतूद काय ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!