WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Falbag Lagwad 2023 राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहे शेती पडीत असो या वाहीत असो त्यामध्ये पेरला असेल जर फळबाग लागवड करायची असेल तर आता सरकार शंभर टक्के अनुदान देणार आहे यामध्ये पडीत जमीन असेल जर शेतीमध्ये पाणी नसेल तरीसुद्धा फळबाग लागवड करता येणार ती कशा पद्धतीने लागवड करायची आहे. आता पडीत जमीन आहे किंवा शेतीमध्ये पाणी उपलब्ध नाही त्या ठिकाणी चिचाचे झाड लावू शकता त्यामधून चांगल्या पद्धतीने उत्पन्न सुद्धा मिळवता येत.

Falbag Lagwad 2023 जर पाण्याखालची जमीन असेल तर आंब्याचे झाड, मोसंबीची झाड असतील संत्रा असेल जांभळाच्या झाड असतील किंवा जांबाच्या झाडा असतील अशा विविध 15 प्रकारच्या फळबाग लागवड करता येतात यामधून उत्पन्न सुद्धा चांगल्या पद्धतीने घेता येतं आणि यासाठी राज्य सरकार शंभर टक्के अनुदान देणार आहे कोणती योजना आहे लाभ कश्याप्रकारे मिळणार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

या फळपिकांच्या समावेश असणारं आहे ?/यासाठी मिळणार 100 % अनुदान,, अर्ज पद्धत आणि याबद्दल सविस्तर माहिती पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!