WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Pension Scheme पी एम किसान आणि सीएम किसान योजनेचा हप्ता बँक खात्यात सहजरीत्या मिळवता येतो म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता बँक खात्यात मिळवण्यासाठी बँक खाते एन पी सी आयला लिंक असणे आवश्यक आहे. एनपीसीआयला लिंक जर बँक खाते नसेल तर बँक खात्यात डीबीटी अंतर्गत येणारे म्हणजे सरकारी योजनेअंतर्गत येणारे पैसे येणार नाही मग एमपीसीआय म्हणजे नेमकं काय त्यानंतर एनपीसीला बँक खाते जर लिंक करायचे असेल तर ते कोणत्या ठिकाणी केलं पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Farmer Pension Scheme 

एन पी सी आय म्हणजे काय?,,एनपीसीआय लिंक कोणत्या ठिकाणी केलं पाहिजे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!