WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance Scheme राज्यातील १३ तालुक्यांमधील ५३ मंडळांमध्ये पावसाचा खंड हा २२ ते २५ दिवसांचा झाला आहे. पिकांच्या वाढीवर, तसेच उत्पादनावर परिणाम होईल. असे कृषी अधिकान्यांची म्हणणे आहे. प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेत राज्याने यंदा एक रुपयात पीक विमा काढला आहे. शेतकऱ्यांना तातडीची नुकसानभरपाई म्हणून चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या मंडळांमधील पिकांच्या सर्वेक्षणाचे निर्देश दिलेत. त्याचा अहवाल विमा कंपन्यांना देऊन अधिसूचना काढली असे निर्देशही दिले आहेत.

Crop Insurance Scheme

बोगस खतांची यादी पहा–तुमचे खत बोगस आहे का पहा 2023

कृषी आयुक्तांचे निर्देश

पहा शेत जमिनीचा प्लॉटचा नकाशा ऑनलाईन

Crop Insurance Scheme २१ दिवसांपेक्षा जास्त खंड असलेली जिल्हानिहाय मंडळे

जिल्हा तालुका / मंडळ संख्या
अकोलाअकोला १, अकोट १, बाळापूर १, बार्शीटाकळी २. मूर्तिजापूर २
नगरकोपरगाव ३
अमरावतीदर्यापूर १
औरंगाबादऔरंगाबाद ४, गंगापूर ५, वैजापूर ३
बुलढाणा जळगाव जामोद १, शेगाव २.
जळगावअमळनेर १. चाळीसगाव ३ मुक्ताईनगर १. रावेर ३. यावल १
जालनाबदनापूर ३. घनसावंगी १, जालना ३
नाशिकदेवळाली १. सिन्नर १
परभणीसेलू १
पुणेबारामती १
सांगलीआटपाडी २. जत १. खानापूर विटा १
सातारा मान दहीवडी ३, फलटण १
सोलापूरमाळशिरस १

लाखो कर्मचारी-पेन्शनधारकांसाठी खूशखबर, सप्टेंबर महिन्यात बंपर फायदा होणार, वित्त विभागाने दिले आदेश

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!