WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fertilizer For Sugarcane शेतकऱ्यांकरिता अत्यंत महत्त्वाचा असा खरीप हंगाम 2023 सुरू असून या सोबतच शेतकऱ्यांकरिता अत्यंत चिंतीची बाब या ठिकाणी समोर येत आहे. या हंगामात पीक उत्पादन करण्याकरिता शेतकऱ्यांनी बाजारातून विविध प्रकारची बियाणे व खते विकत घेतली मात्र महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाने एक अत्यंत धक्कादायक अहवाल सादर केला असून चक्क राज्यात विकल्या गेलेल्या अत्यंत नावाजलेल्या तब्बल 25 खत कंपन्यांच्या खताचे नमुने बोगस ठरले आहे खताच्या नावावर चक्क माती खरेदी केली की काय असे आता शेतकऱ्यांना म्हणण्याची वेळ आलेली आहे यामध्ये कोणणत्या कंपन्यांच्या खताचा समावेश आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Potash Fertilizer 

Fertilizer For Sugarcane 

काय आहे खत प्रकरणाचा अहवाल / अप्रमाणित खतांच्या कंपन्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!