WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Pension Scheme नमो शेतकरी सन्मान निधी योजने बाबत एक महत्त्वाची अपडेट आहे राज्यातील संपूर्ण शेतकरी वर्ग आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे लवकरच या पहिल्या हप्त्याच वितरण केलं जाणार आहे. नमो शेतकरी सन्माननीय योजनेत अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोहीम राबवली गेली होती जे शेतकरी अपात्र आहे त्यांना पात्र करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली होती. बऱ्याच शेतकऱ्यांचे लँड रेकॉर्ड ई केवायसी, आधार शेडिंग, अशा प्रकारचे प्रॉब्लेम होते ते संपूर्ण दुरुस्ती करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून हे पाऊल उचलण्यात आले होते.

Farmer Pension Scheme तर पात्र यादीत तुमचं नाव आहे का गाव निहाय यादी निर्गमित करण्यात आली आहे. आणि तुमच्या गावातील कोणकोणत्या लाभार्थ्यांना नमो सन्मान निधीचे पैसे येणार आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Farmer Pension Scheme 

अशी पाहा पात्र लाभार्थ्यांची यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!