Government Schemes For Agricultural Startups महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी नवनवीन योजना राबवितात. तर विद्युत पंप अनुदान योजना याविषयीची सविस्तर माहिती पाहा. ही योजना महाराष्ट्र सरकारने खास शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे. योजना महा डीबीटी अंतर्गत राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान दिले जाते. मोटर अनुदानावर घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Agri Machinery Nic In