Financial Help For Medical Treatment In Kerala मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मधून लाभ एका कॉलवर एका क्लिकवर घरी बसला मिळवता येतो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. जर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची गरज असेल तर नक्की कॉल करा व्हाट्सअप वर सुद्धा मेसेज करा. ग्रामीण भागांसह राज्यातील इतर कानाकोपऱ्यांतून या सहायता निधीसाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांना या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक.