Schemes For Farmers
Schemes For Farmers यादी मध्ये नावाच्या पुढे एक विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला आहे म्हणजे VK नंबर देण्यात आलेला आहे. ज्याप्रमाणे पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण हे करावे लागणार होते.
कर्ज फेडणं शक्यच नसेल तर ? Agent तुम्हाला धमकावत असतील तर काय?
हे काम करा तरच मिळणार पैसे ?
- ज्याप्रमाणे पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण हे करावे लागणार होते.
- त्याप्रमाणे आता यावर्षी नुकसान भरपाई चे पैसे घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण हे करावे लागणार आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे पैसे देण्यात येणार नाही.
- याद्या आलेल्या आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार या संबंधित संपूर्ण माहिती आलेली आहे.
- परंतु हे पैसे घेण्यासाठी यादीमधील सर्व शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण हे करणे अत्यंत आवश्यक आहे.
- हे आधार प्रमाणीकरण म्हणजे ई केवायसी केल्याशिवाय नुकसान भरपाईचे पैसे खात्यावर जमा होणार नाही.
- या यादीमध्ये जेवढ्या शेतकऱ्यांची नावे आहे त्यांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण हे करून घ्यावे. Schemes For Farmers
शेतकऱ्यांसाठी खुशखबर तुकडेबंदी कायद्यात मोठे बदल
Schemes For Farmers येथे करावे लागणार आधार प्रमाणीकरण ?
- त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे जे आधार प्रमानीकरण आहे हे कुठल्याही CSC सेंटर वर करता येणार नाही.
- तर हे नुकसान भरपाईची रक्कम घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण हे आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे महा ऑनलाईन सेंटर वर जाऊन करावे लागणार आहे.
- तर या यादीमध्ये ज्या पण शेतकऱ्यांची नावे आहे त्यांनी महा-ई-सेवा केंद्र वर जाऊन आपला हा विशिष्ट क्रमांक घेऊन आधार प्रमाणीकरण हे करून घ्यायचा आहे.
- आधार प्रमाणे करून झाल्यानंतर एक पावती जनरेट होणार आहे.
- नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत आणि खाली देण्यात आलेले आधार प्रमाणीकरणाची पावती.
- त्यानंतर नाव असणार आहे गावाचे नाव तालुक्याचे नाव आणि जिल्ह्याचे नाव त्याच्या नंतर या ठिकाणी पावतीमध्ये 22 23 त्यानंतर विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला आहे.
- आणि तारीख आणि वेळ देण्यात आलेल आहे बँकेचे नाव आणि शाखा नसणार त्यामुळे काही काळजी करायची नाही.
- कारण आधार प्रमाणीकरण केल्यानंतर आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँकेत नुकसान भरपाईचे पैसे हे जमा केले जाणार आहे.
- आता नुकसान भरपाई चे पैसे घेण्यासाठी यादीमध्ये नाव पाहिजे आहे आणि यादीमध्ये जर नाव असेल तर त्या यादीमध्ये विशिष्ट क्रमांक सुद्धा देण्यात आलेला आहे.
- विशिष्ट क्रमांक घेऊन महा ऑनलाईन सेंटर वर जाऊन आधार प्रमाणीकरण हे लवकरात लवकर करून घ्यायचे आहे.
- आधार प्रमानीकरण झाल्यानंतर अनुदानाची रक्कम ही खात्यावर जमा केली जाईल. Schemes For Farmers