WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MJPJAY Scheme राज्यातील प्रत्येक नागरिकांना आता राज्य शासनाच्या माध्यमातून निशुल्क उपचार दिला जाणार आहे या उपचाराची अंमलबजावणी 15 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार आहे निशुल्क उपचार कशा पद्धतीने दिले जाणार आहे. आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालय मधून आता निशुल्क उपचार 15 ऑगस्ट पासून याची अंमलबजावणी सुरू अनेक गोरगरिबांना नक्की फायदा होणार आहे. मग राशन कार्ड असेल किंवा नसेल याची आवश्यकता राहणार नाही जर राशन कार्ड नसेल तरीसुद्धा निशुल्क उपचार आता दिले जाणार आहे. हा निःशुल्क उपचार कश्याप्रकारे देण्यात येणार आहे आणि यासाठी कोण लाभार्थी पात्र असणार आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. MJPJAY Scheme

MJPJAY Scheme

उपचार किती रुपयांपर्यंत मिळणार/या सेवा निःशुल्क होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!