WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanyadan LIC Policy भारतीय आयुर्विमा कंपनीने म्हणजे एलआयसी ऑफ इंडियाने मुलींच्या लग्नासाठी आणि शालेय शिक्षणाच्या खर्चासाठी पैसे उभारण्यासाठी एलआयसी ने कन्यादान पॉलिसी योजना सुरू केली आहे. कोणीही मुलीच्या लग्नासाठी आणि तिच्या शिक्षणासाठी या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो. या योजनेचा या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतो या पॉलिसीचा कालावधी हा 25 वर्षांचा आहे या योजनेचा या पॉलिसीचा प्रीमियम जर डेली भरणार असाल रोज भरणार असाल तर 121 रुपये भरावे लागणार आहे. पण हाच जर कॅल्क्युलेट करून दर महिन्याला भरणार असेल तर हा तीन हजार सहाशे रुपयांचा प्रीमियम मंथली भरावा लागणार आहे.

परंतु ही पॉलिसी जरी 25 वर्षाची असली याचा कालावधी जर २५ वर्षाचा असेल मॅच्युरिटी पिरेयडचा तरीही फक्त 22 वर्ष या एलआयसी मध्ये या पॉलिसीमध्ये पैसे गुंतवायचे आहे पैसे भरायचे आहे. मात्र मॅच्युरिटी 25 वर्षानंतर सत्तावीस लाख रुपये एवढी मिळणार आहे. 27 लाख ही खूप मोठी रक्कम आहे ज्यामध्ये मुलीचं शिक्षण लग्न व्यवस्थित रित्या पार पाडू शकतो करू शकतो.  

Kanyadan LIC Policy 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कागदपत्रे, अर्ज पद्धत, नियम व अटी

योजनेचे वैशिष्ट्ये

Kanyadan LIC Policy 

आपकी लोन EMI पर राहत या झटका, देखिये रेपो रेट पर आ गया RBI का फैसला

Kanyadan LIC Policy योजनेच्या अटी & शर्ती ?

आई वडिलांना न सांभाळणाऱ्यांची आता वारस नोंदणी होणार नाही

लाभ घेण्यासाठी हे लाभार्थी पात्र ठरणार

गोबर से बदली दिव्यांग की तकदीर, अब दूसरों को उपलब्ध करा रहे रोजगार, इनके प्रोडक्ट्स की है काफी हाई डिमांड

Kanyadan LIC Policy एलआयसी कोठे सुरू करावी ?

लागणारे कागदपत्र
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!