government policy definition एलआयसी ची कन्यादान पॉलिसी नेमक पॉलिसी काय आहे याचे वैशिष्ट्य काय आहे यासाठी पात्रता काय, डॉक्युमेंट्स काय आहे अर्ज कसा करायचा मुलगी जन्माला आली की मनामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट येते तिचं शिक्षण आणि तिच्या लग्नाचा खर्च आणि बरेचशे आई वडील त्यासाठी गुंतवणूक करत असतात तर मुलीच्या नावाने गुंतवणूक करण्यासाठी एक योजना आहे जी एल आय सी ची आहे खूप महत्त्वाची अशी योजना आहे प्रत्येक कन्याच्या वडिलांसाठी एलआयसी ऑफ इंडियाने ही योजना सुरू केली आहे कन्यादान पोलीस तर काय आहे योजना याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
योजनेच्या अटी & शर्ती/एलआयसी कोठे सुरू करावी ?/योजनेचे वैशिष्ट्ये