Krushisamrat

Gopinath Munde Anudan Yojana सदर सुधारित योजनेअंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यास व त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व विविध विहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विविध खातेदार म्हणून नोंद असलेले कोणता कोणताही एक सदस्य आई-वडील शेतकऱ्यांची पत्नी मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असणे एकून दोन जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा राबवण्यात संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे. सदर योजना दिनांक ९ डिसेंबर 2019 पासून राबविण्यात येत आहे आणि या समितीचा हा शासन निर्णय आहे.

Gopinath Munde Anudan Yojana

योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा

शासन निर्णय

 • शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचुदंश, विजेचा चौक बसणे, इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, इत्यादी अपघात यामध्ये समाविष्ट आहे.
 • आणि सदर योजनेच्या प्रयोजनात कुटुंबातील विहितिधारक खातेदार म्हणून नोंद असलेले एक सदस्यांमध्ये आई-वडील शेतकरी ची पती-पत्नी मुलगा अवैध मुलगी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येईल. Gopinath Munde Anudan Yojana

Gopinath Munde Anudan Yojana अपघाताची बाब – आर्थिक सहाय्य

 • अपघाती मृत्यू 2 लाख,
 • अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निगामी होणे 2 लाख अर्थ सहाय्य,
 • अपघातामुळे एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय निकामी होणे आर्थिक सहाय्य 2 लाख,
 • अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी होणे 1 लाख रुपये एवढे अर्थसहाय्य देण्यात येते.
 • आणि सदर योजना कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजे विहित कालावधीत प्रत्येक दिवसांच्या २४ तासासाठी योजना लागू राहील.
 • या कालावधीत विहितीधारक खातेदार शेतकरी व विधीधारक खातेदार म्हणून नोंद असलेली शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य यापैकी कोणत्याही एका व्यक्तीला केव्हाही अपघात झाला.
 • किंवा अपंग तो आले तरीही ते लाभासाठी पात्र राहतील. या योजनेसाठी कागदपत्रे

ग्रामपंचायत मध्ये कोणत्या नवीन योजना आल्या? आणि कोणत्या नागरिकांना त्याचा लाभ मिळाला पहा ?

लागणारे कागदपत्र

 • गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सहानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत लाभ प्राप्त होण्यासाठी अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
 • सातबारा उतारा,
 • मृत्यू दाखला,
 • शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तल्याठ्यांकडील गाव नमुना 6 क नुसार मंजूर झालेली वारसदाराची नोंद,
 • शेतकऱ्यांच्या वयाच्या पडताळणीकरता,
 • शाळा सोडल्या,
 • दाखला आधार कार्ड,
 • निवडणूक ओळखपत्र,
 • या कागदपत्र आधारे ओळख वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे आवश्यक राहतील.
 • प्रथम माहिती अहवाल / स्थळ पंचनामा / पोलिस पाटील माहिती अहवाल, Gopinath Munde Anudan Yojana

स्वस्त गृहकर्जाच्या शोधात आहात? या बँका आहेत भारी; बघा कोणत्या बँकेत किती व्याजदर!

अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे,

अ.क्र.अपघाताचे स्वरुपआवश्यक कागदपत्रे
1रस्ता / रेल्वे अपघातइन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, विमा संरक्षित | व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचा मोटार वाहन परवाना
2पाण्यामध्ये बुडून मृत्यूइन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, बुडून बेपत्ता | झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल व शतीपूर्ती बंधपत्र
आवश्यक.
3जंतूनाशक अथवा अन्य इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, रासायनिक
विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल).
इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टम अहवाल.रासायनिक
विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल).
4विजेचा धक्का अपघात
इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टम अहवाल.
Gopinath Munde Anudan Yojana योजनेचा लाभ कसा घ्यावा ?
 • या योजनेची संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासन कृषी विभाग या पोर्टल वर अवेलेबल आहे.
 • ही डाउनलोड करायची असेल तर मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये क्रोम वर किंवा गुगल वर जा.
 • आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन असे इथे सर्च करा सर्च केल्यानंतर समोर पेज ओपन होईल.
 • त्या पेजवर महाडीबीटी एक ऑप्शन आहे लास्ट ऑप्शन आहे त्याठिकाणी लॉटरी तपशील मध्ये क्लिक करा.
 • आणि लॉटरी ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर दस्तावेजचा प्रकार गोपीनाथ मुंडे विमा योजना पहिल जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा.
 • आणि क्लिक केल्यानंतर खली स्क्रोल करा आणि त्यानंतर 2023 – 24 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंमलबजावणी बाबत प्रशासकीय मान्यता शासन निर्णय असा ऑप्शन आहे.
 • त्या समोर पीडीएफ चा आयकॉनला दिसेल त्या आयकॉन वर क्लिक करा.
 • अशा प्रकारे जी माहिती आहे याबद्दल चा जीआर मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!