WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Old Pension Scheme सरकारने कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत बदलली भूमिका कर्मचाऱ्यांच्या पेन्शन करिता लढा अधिक तीव्र होणार. कर्मचारी संघटना मागणीवर आहे ठाम कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे सरकारने कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत आता भूमिका बदललेली आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचा सरकार विरोधी रोष वाढत आहे. भविष्यातील निवडणुका लक्षात घेता आणि कर्मचारी संख्या लक्षात घेता सरकार पेन्शन संदर्भात सकारात्मक निर्णय घेईल अशी आशा कर्मचाऱ्यांना होती परंतु सरकारच्या ताठर भूमिकेमुळे ही आशा तुषार होताना कर्मचाऱ्यांना दिसत आहे. काय आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Old Pension Scheme 

जुनी पेन्शन लागू होईल का ?/जुन्या पेन्शनवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होईल ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!