E Pik Pahani App
E Pik Pahani App ई पिक पाहणी हे ॲप डाउनलोड केला नसेल तर प्ले स्टोअर वर जाऊन डाउनलोड करू शकता आणि जर ॲप घेतला असेल तर कशाप्रकारे ई पिक पाहणी च्या यादी नाव पहावे जाणून घ्या खालील नुसार.
ई पिक पाहणी करण्यासाठी क्लिक करा
अशी करा पिक पाहणी ?
- E Pik Pahani App तर सर्वात अगोदर ई पिक पाहणी ॲप ओपन करा ॲप ओपन केल्यानंतर त्या ॲप मध्ये डाव्या साइडला स्क्रोल करा.
- स्क्रोल केल्यानंतर समोर एक पेज ओपन होईल त्यावर महसूल विभाग निवडा.
- महसूल विभाग निवडल्यानंतर खाली हिरव्या कलारचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर समोर परत एक पेज ओपन होईल त्या पेजवर खातेदाराचे नाव ते निवडा.
- आणि खाता खातेदारचा नाव निवडल्यानंतर त्याठिकाणी चार अंकी संकेतांक क्रमांक होता तो टाका.
- संकेतांक क्रमांक टाकल्यानंतर परत खाली राईट साईडला हिरव्या कलरचा बान दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्यावर क्लिक केल्या नंतर ई पिक पाहणी ॲप चा होम पेज ओपन होईल.
- त्या पेजवर सहा ऑप्शन दिसतील कायम पड/चालू पण नोंदवा, पीक माहिती नोंदवा, बांधावरती झाडे नोंदवा, अपलोड, पिक माहिती मिळवा, आणि जे ऑप्शन निवडायचा आहे गावाचे खातेदारांची पिक पाहणी हे सहा नंबरचा ऑप्शन आहे ते निवडा.
तुमचा पीक विमा अर्ज मजूर झाला का? नाहीतर मिळणार नाही; असे चेक करा
E Pik Pahani App
- निवडल्यानंतर समोर गावात जेवढे शेतकरी आहे सर्वांची यादी दिसून जाईल.
- त्या ठिकाणी पेज बदलायचं ऑप्शन आहे नावासमोर हिरव्या कलरची जर पट्टी असेल तर ई पिक पाहणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे.
- आणि ही पिक पाहणी कोण कोणत्या गटाची झाली आहे हे बघण्यासाठी नावासमोर राइट साईडला एक डोळ्याचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर गट नंबर जे पिक निवडले ज्या पिकाची पाहणी केलेली आहे.
- त्या पिकाचे नाव, खाते क्रमांक, गट नंबर, पिकाचा वर्ग, हंगाम, सर्व दिसून जाईल.
- अशा प्रकारे जर पिक पाहणी केली असेल म्हणजे जर सातबारावर पिक पेरा केला असेल तर या यादीमध्ये नाव आहे की नाही हे नक्की बघा. E Pik Pahani App
Aadhar Card Update : आधार कार्ड से जुड़े 5 बड़े अपडेट नए नियम; क्या हैं नियम जानिए?