Gharkul Yojana Maharashtra शासनाकडून इतर मागास प्रवर्ग ज्याला ओबीसी म्हणतो तर या ओबीसी प्रवर्गातील जे लाभार्थी आहे यांसाठी एक नवीन घरकुल योजना सुरुवात करण्यात आली आहे या योजनेला मित्रांनो शासनामार्फत मोदी आवाज घरकुल योजना असं नाव देण्यात आलेला आहे. या योजनेसाठी कोणकोणते लाभार्थी पात्र असणार आहे किंवा या योजनेसाठी कोणते लाभार्थी फॉर्म भरू शकतात तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.