7th Pay Commission
7th Pay Commission केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत याबद्दल माहिती देताना सध्या तरी कुठल्याही आयोग नेमण्याची गरज नसल्याचे सांगून जवळजवळ आठव्या वेतन आयोगाची मागणी पूर्ण केली जाणार नसल्याचे संकेत दिले आहे. कारण यामुळे आता सरकारच्या तिजोरीवर मोठा भार येण्याची शक्यता असून यामुळे सरकारने ही मागणी नाकारल्याचे दिसून येत आहे.
ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू; 90% अनुदान असा करा अर्ज
सातव्या वेतन आयोगानुसार खास भेट ?
- सध्या देशाचा विचार केला तर काही दिवसांवर आगामी लोकसभा निवडणुका येणार असून.
- त्यामुळे देशातील एक कोटी पेक्षा जास्त असलेल्या कर्मचाऱ्यांना नाराज करणे सरकारला परवडण्यासारखे नाही.
- त्यामुळे आता सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार काही खास भेट मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
- त्याचा नक्कीच कर्मचाऱ्यांना आता फायदा होणार आहे. 7th Pay Commission
असं घ्या पर्सनल लोन; मोबाईल वरून अप्लाय करा
7th Pay Commission या चार भेट कर्मचाऱ्यांना मिळू शकतात ?
- 1) डीए आणि डी आर मध्ये वाढ —
- केंद्र सरकार देशातील एक कोटी पेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक यांना दिलासा देण्याकरिता त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची शक्यता असून.
- यामध्ये ए आय सी पी आय निर्देशांकानुसार चार टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे.
- त्यामुळे सध्याच्या महागाई भत्ता 4% वाढ झाल्यामुळे तो 42 टक्के वर 46 टक्के पर्यंत होईल.
- आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वार्षिक 8000 ते 27 हजार रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
- 2) घरभाडे सवलतीत वाढ मिळू शकते ? —
- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हाऊस रेंट अलाउन्स अर्थातच एच आर ए मध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- हाऊस रेड अलाउन्स मध्ये तीन टक्के वाढ होईल अशी एक शक्यता असून असे झाले तर 50 लाखाचा जास्त कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा मिळणार आहे.
PM किसान 14 वा हप्त्याचे ₹2000 रुपये नाही मिळाले
- 3) फिटमेंट फॅक्टर वाढवला जाण्याची शक्यता —
- फीटमेंट फॅक्टर मध्ये वाढ करावी अशी मागणी कर्मचाऱ्याकडून बऱ्याच दिवसापासून होत आहे.
- मीडिया रिपोर्टनुसार विचार केला तर केंद्र सरकार या मागणीवर विचार करण्याची शक्यता आहे.
- सध्या कर्मचाऱ्यांना 2.57% फिटमेंट फॅक्टर चा लाभ मिळत आहे.
- कर्मचाऱ्यांची मागणी ही 3.68% फिटमेंट फॅक्टर करण्याची आहे.
- सरकारने ही मागणी मान्य केली तर कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा 18000 रुपये वरून 26 हजार रुपये पर्यंत वाढू शकतो.
- 4) महागाई भत्त्याची थकीत रक्कम मिळण्याची शक्यता —
- कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता थांबवण्यात आलेला होता.
- आणि हा भत्ता मिळावा यासाठी कर्मचारी संघटनांनी मागणी केली आहे.
- यामुळे आता केंद्र सरकार हा महागाई भत्ता देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- केंद्र सरकारने जानेवारी 2020 तर जून 2020 आणि जानेवारी 2021 या कालावधीमध्ये महागाई भत्त्यात 17 टक्के वाढीचा निर्णय घेतला होता.
- परंतु कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये थांबविण्यात आलेला होता.
- या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनांकडून सरकारकडे 18 महिन्याच्या मागणी होत आहे.
- जर ही मागणी मान्य झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंतचा फायदा होण्याची शक्यता आहे. 7th Pay Commission
Document Download Process 2023 :व्हाट्सअप वरून करा सरकारी कागदपत्रे डाउनलोड