Cm Kisan Yojana राज्य शासनाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्याच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ₹6000 वार्षिक मानधन हे राज्य शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणार आहे अर्थात पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपयांचा मानधन दिला जाणार आहे. या योजनेच्या हप्ता वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट महत्त्वाचा जीआर शासनाने निर्गमित केला आहे तर कधी मिळणार नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा 1 हप्ता जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Cm Kisan Yojana
नमो शेतकरी चा 1 हप्ता कधी वितरित करण्यात येणार ?/ असा होणार 1 ल्या हप्त्याचा वितरण ?