Vihir Anudan Yojana Maharashtra 2023
Vihir Anudan Yojana Maharashtra 2023 येणाऱ्या काळामध्ये सिंचन विहिरीसाठी अर्ज करणार असाल तर त्या अर्ज केल्यानंतर तुम्ही पात्र झाल्यानंतर खात्यावर विहिरीसाठी किती पैसे जमा केले जातात ही माहिती राज्य शासना मार्फत देण्यात आली आहे हे ही जाणून घ्या खालील नुसार.
राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली माहिती
- Vihir Anudan Yojana Maharashtra 2023 राज्य शासनाच्या माध्यमातून १९ जुलै 2023 रोजी ही माहिती देण्यात आली आहे.
- विधानसभा ज्या स्तरावर पावसाळी अधिवेशन चालू आहे यामध्ये प्रश्न उत्तर च्या प्लेटमध्ये ही माहिती सांगण्यात आली आहे.
- मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीचे अनुदान 15 ऑगस्ट पर्यंत वितरित करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सांगण्यात अली आहे.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीचे प्रलंबित अनुदान 15 ऑगस्ट 2023 पर्यंत वितरित करण्यात येईल.
- असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून विधानसभेत सांगण्यात आले आहे.
- बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरींना मंजुरी मिळविण्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सर्वश्री आकाश फुंडकर राजेश टोपे नाना पटोले यांनी उपस्थित केला होता.
पडीक जमिनीतुनही करता येईल लाखोंची कमाई, सरकारची ही स्किम माहितेय का?
Vihir Anudan Yojana Maharashtra 2023 रोजगार हमी योजना व फलोत्पादन
- या माध्यमातून मंत्री संदीपान भुमरे यांनी म्हंटले की मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर अनुदानात तीन लाख रुपयांवरून चार लाख रुपये अशी वाढ करण्यात आली आहे.
- या विहिरीच्या प्रलंबित प्रस्तावा बाबत फेर भूजल सर्वेक्षण करण्याची आवश्यकता असल्यास यासाठी आवश्यक्य मनुष्यबळ उपलब्ध करून फेर भूजल सर्वेक्षण करून प्रलंबित प्रस्थावर कारवाई करण्यात येणार.
- आणि धडक सिंचन विहीर योजनेअंतर्गत ज्या विहीर मंजूर करण्यात आल्या आहे.
- त्या विहिरीचा निधी वितरित करण्यात आला आहे असं मंत्री श्री भुमरे यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.
- धडक सिंचन विहिरी अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केले होते.
- आशा लाभार्थ्यांच्या विहिरी मंजूर करण्यात आल्या आहे त्याचा निधी सुद्धा वाटप झाला आहे.
- परंतु जे लाभार्थी मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीसाठी अर्ज केलेले आहे ज्यांचे नाव पात्र यादीमध्ये आले आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यावर 15 ऑगस्ट पर्यंत पैसे जमा केले जाणार आहे.
MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मोठी भरती, 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी
Tomato Market Update 2023 :देशातील बाजारात टोमॅटो आवक कशी होतेय?