Aarogya Vibhag Bharti सरळसेवा भरती संदर्भात सार्वजनिक विभाग शासनाद्वारे परिपत्रक जाहीर करण्यात आला आहे जाहिरात प्रसिद्धीपत्र यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग गट क संवर्गातील सरळ सेवानिवृत्त पदे भरण्याबाबतची जाहिरात 2023 ची ही जाहिरात आहे यामध्ये गट क संवर्गातील सर्व पदं सरळ सेवेन भरले जाणार आहे ही भरती टीसीएस मार्फत ही भरती होणार आहे मागे जो जीआर काढण्यात आला होता सार्वजनिक आरोग्य विभागाचा त्यानुसार यामध्ये माहिती देण्यात आली आहे. या भरती बाबत आणि कार्यालय निहाय पदासंख्या याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.