Kapus Khat Niyojan कापूस पिकाला युरिया या खताचा वापर किती प्रमाणात करायला पाहिजे आणि कपाशीच्या कोणत्या अवस्थेत युरियाचा वापर करू शकतो युरिया या खताचा अगोदर युरियामध्ये नायट्रोजनचे प्रमाण 46% म्हणजे 100 किलो युरिया ज्यावेळेस कापूस पिकाला वापरतो तर त्यावेळेस 46 किलो नायट्रोजन कपाशीला किंवा जमिनीला तिथे भेटत असत कापूस पिकाला युरियाचा वापर केव्हा आणि कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
कोणत्या अवस्थेत किंव्हा कोणत्या स्टेजला युरियाचा वापर करण गरजेचं आहे