Sheli Palan Yojana Maha 2023
Sheli Palan Yojana Maha 2023 यासाठी शासनाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या जाहिरातीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे या शेळी गट वाटप मध्ये ज्या शेतकऱ्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी फॉर्म भरून कागदपत्रे गोळा करून संपूर्ण प्रकरण तयार करून पंचायत समितीमध्ये जाऊन जमा करायचा आहे.
फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार PM किसान योजनेचा 14 वा हप्ता
पशुसंवर्धन विभाग जाहिरात
- Sheli Palan Yojana Maha 2023 राज्यस्तरीय योजना मराठवाडा पॅकेजच्या जातीवर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात सन 2023 24 या वर्षात “20 शेळ्या 2 बोकड असा शेळी गट वाटप करणे” या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करणेबाबत.
- ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सहभाग घ्याचा असेल अशा शेतकऱ्यांनी आता अर्ज सादर करायला करायचा आहे शासनामार्फत अशा सूचना देण्यात आल्या आहे.
Sheli Palan Yojana Maha 2023 योजनेत सहभागी होण्यासाठीच्या अटी
- चालू वर्षासाठी सन 2023 24 साठी 20 शेळी व 2 बोकडाचा शेळी गट वाटप केला जात आहे.
- त्याबरोबर या योजनेअंतर्गत शेळ्यांचा वाडा बांधण्यासाठी व मोकळी जागा मिळून किमान 2000 चौरस फूट स्वतःची जमीन किंवा जागा लाभार्थ्याकडे असणे आवश्यक आहे.
- योजनेअंतर्गत जर सहभाग घ्यायचा असेल तर नावावर जमीन असणे गरजेचे आहे.
- त्याठिकाणी शेळ्यांचं पालन करता आलं पाहिजे जवळ जवळ 2000 चौरस फुटांचे क्षेत्र नावावर असणे गरजेचे आहे.
वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींचा वारसा हक्क किती हक्क असतो?
योजनेचे स्वरूप
- Sheli Palan Yojana Maha 2023 या योजेअंतर्गत एका शेळी गट वाटपाची दोन लाख एकतीस हजार रुपये असणार आहे.
- आणि सर्व प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान रुपये एक लाख पंधरा हजार सातशे रुपये देय असणार आहे.
- या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान दिलं जाणार आहे 50% रक्कम म्हणजे जवळजवळ एक लाख पंधरा हजार सातशे रुपये या योजनेअंतर्गत मिळणार आहे.
- आणि ही रक्कम एकदम मिळणार नाही या रकमेसाठी सदरचे अनुदान गट वाटप स्थापनेच्या पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात 25% व दुसऱ्या सहा महिन्यात उर्वरित 25% याप्रमाणे लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
- ही 50% ची रक्कम जी आहे ती एकदम आपल्या खात्यामध्ये येणार नाही तर या पद्धतीने योजनेचे स्वरूप असणार आहे.
Sheli Palan Yojana Maha 2023 अर्ज कसा सादर करवा?
- योजनेचा अर्ज अर्जासोबत सादर करायची आवश्यक कागदपत्रे व योजनेच्या सविस्तर माहिती पशुधन विकास अधिकारी विस्तार संबंधित पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा.
- दिनांक 5 जुलै 2023 ते 4 ऑगस्ट 2023 पर्यंत हे अर्ज परिपूर्ण असे भरून त्याला कागदपत्र जोडून पंचायत समितीमध्ये पशुसंवर्धन विभागांमध्ये जाऊन जमा करावे लागणार आहे.
MahaDBT Farmers Beneficiary List 2023 :महाडीबीटी योजना लाभार्थी यादी