Havaman Andaj
Havaman Andaj मंगळवारी यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला असला तरी १० जुलैनंतरच मान्सून ताकदीने सक्रिय होईल, असे या अभ्यासकांना वाटते. मात्र, येणारा पाऊस हा कमी दिवसांत जास्त प्रमाणात येण्याची शक्यता आहे.
पीक विमा भरा फक्त १ रुपयात, असा भरा ऑनलाईन फॉर्म
सध्याचे हवामान अंदाज
- Havaman Andaj अल निनोच्या प्रभावामुळे अरबी समुद्राचे तापमान वाढलेले आहे. सध्या मान्सूनने संपूर्ण भारत व्यापला आहे. पुढील चार दिवस वाऱ्याची चक्राकार स्थिती उत्तर प्रदेश आणि गुजरातवर आहे.
- परंतु आनंदाची बाब म्हणजे पुढील काही दिवसांत बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे.
- आणि त्यानंतरच महाराष्ट्रात पाऊस होईल.
- सध्या आकाशात ढगांनी गर्दी होत असली तरी जमिनीवर पुरेसे तापमान, हवेचा दाब, आणि आर्द्रता नाही.
बैंक ग्राहकों के लिए अच्छी खबर, SBI ने दी 2 बड़ी खुशखबरी?
Havaman Andaj अल निनोचा प्रभाव
- Havaman Andaj सध्या अल निनो हा न्यूट्रल फेजमध्ये असून जुलैमध्ये तो सक्रिय होण्याची ५० टक्के शक्यता आहे. त्याचा प्रभाव जुलै-ऑगस्ट मध्ये ६० टक्के होईल, असा अंदाज जागतिक हवामान अभ्यासकांने दिला आहे.
- ह्या जिल्ह्यात होणार पाऊस — पालघर, नाशिक, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, आणि यवतमाळ या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला.
- नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बुलढाणा, जालना, परभणी, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, आणि चंद्रपूर या जिल्ह्यासाठी येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
- हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, आणि सांगली या जिल्ह्यामध्ये कुठलेही अलर्ट नाही मात्र या जिल्ह्यामध्ये हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
MSEB Electrical Accident 2023 आला पावसाळा! विद्युत अपघाताचे धोके टाळा, ही सुरक्षा घ्या
Sarasagat Pik Vima 2023 :आत्ता सरसकट शेतकऱ्यांना मिळणार एवढा पीक विमा नवीन शासन निर्णय जाहीर