Indian Railways 2023
Indian Railways 2023 अधिक माहिती कोणकोणत्या पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे वयोमर्यादा किती लागणार आहे अर्ज कशाप्रकारे करायच आहे जॉब लोकेशन काय असणार आहे सर्व माहिती जाणून घ्या.
अर्ज सादर करण्याची तारीख
- Indian Railways 2023 पश्चिम रेल्वेमार्फत जे ऑफिसल नोटिफिकेशन निघालेली आहे व्यकांसी संधरभामध्ये
- ऑनलाईन अर्ज 27-6- 2023 पासून सुरू झालेले आहे.
- आणि 26-7-2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहे.
- या भरती साठी 3624 जागांसाठी एकूण व्यकन्सी निघालेली आहे.
तुमचे पॅन कार्ड आता बंद झाले आहे का?
Indian Railways 2023 वयोमर्यादा
- 26-7-2023 ला वय काउंट केलं जाणार आहे 15 ते 24 वर्षांपर्यंतची वयोमर्यादा देण्यात आली आहे.
- SC/ST आणि OBC कॅटेगिरीसाठी एज रिलॅक्सशन आहे.
- एस एस टी साठी पाच वर्षाचा ओबीसीसाठी तीन वर्षाचा एज रिलॅक्सशन आहे.
- (PWD) कॅंनडिडेट साठी दहा वर्षाचा एज रिलॅक्सशन देण्यात आला आहे एक्स सर्विसम्यान एज रिलॅक्सशन देण्यात आलेला आहे.
शैक्षणिक अर्हता
- Indian Railways 2023 दहावी उत्तीर्ण असाल आणि आयटीआय सर्टिफिकेट किंवा एनसीवीटी किंवा एनसीवीटीचा सर्टिफिकेट असेल तर यासाठी अर्ज करू शकता.
शेतजमीन खरेदी/विक्रीच्या नियमात ‘हे’ मोठे बदल?
Indian Railways 2023 या पदांसाठी होणार भरती
- फिटर, वेल्डर, टर्नर, मेकॅनिक, कॉरपेंटर, पेंटर, मेकॅनिक, मेकॅनिक मोटर वेहिकल, प्रोग्रामिंग, आणि असिस्टंट, इलेक्ट्रिशन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल, वायरमेन, मेकॅनिक रेफ्रिजिनेशन, आणि एसी, पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन, स्टेनोग्राफर, या पोस्ट साठी व्हॅकेंसीज आहे.
- यापैकी कुठल्या एका ट्रेडमध्ये एनसीवीटी किंवा सर्टिफिकेट असेल तर अर्ज करू शकता.
- फिस पेमेंट यासाठी 100 ₹ करावे लागणार आहे.
- जर एससी एसटी पीडब्ल्यूडी किंवा महिला कॅन्डीडेट असेल तर कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करावी लागणार नाही.
- ही व्यकन्सी आहे प्रिंटेड बेसिस वर असणार आहे एक वर्षाच्या काळासाठी ही व्यकन्सी आहे.
- स्टीफन एक वर्षाच्या कलादर्म्यान दिला जाणार आहे अर्ज आँनलाईन करायच आहे.
- अर्ज करण्यासाठी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून अर्ज करू शकता.
Niradhar Yojana Update 2023 :निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना खुशखबर