Table of Contents
Agricultural Land आणि याच जमिनीचे भाव वाढल्यामुळे जमिनीचे तुकडे पाडून त्याचं खरेदी-विक्री करणाऱ्याच्या व्यवहारात खूप वाढ झालेली आहे आता महसूल विभाग आहे या महसूल विभागानुसार तुकडे बंदी लागू आहे.
पत्रता नमूद करण्यात आलेल्या महत्वाच्या सूचना
- Agricultural Land तुकडे बंदी म्हणजे काय?
- तुकडे बंदी म्हणजे प्रमाणबूर क्षेत्रापेक्षा कमी आकाराच्या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करणे.
- प्रमाणभूत क्षेत्र काय
- प्रमाणभूत क्षेत्र म्हणजे जमिनीचे प्रकार असतात बागायती जिरयतील वर्कस तर या जमिनीच्या प्रकारानुसार त्यांना प्रत्येकाला प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करून दिले जाते.
- प्रमाणभूत जमिनीपेक्षा कमी जमिनीचे तुकडे पाडून त्याच्या खरेदी विक्रीचे प्रमाण वाढलेले आहे.
- आणि अस असताना या छोट्या जमिनींचे व्यवहार तो होताच पण त्यांची दस्त नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन सुद्धा सहज होत.
- त्यामुळे राज्य सरकारने या संदर्भात नोंदी आणि मुद्रांक शुल्क विभागाला चौकशीचे आदेश दिले.
- या चौकशीनंतर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागांनी एक परिपत्रक जाहीर केलेले आणि त्यामध्ये त्यांनी नवीन नियम दिले आहे.
आला पावसाळा! विद्युत अपघाताचे धोके टाळा, ही सुरक्षा घ्या
Agricultural Land सूचना क्रमांक 1.
- समजा सर्वे नंबर प्लॉट नंबर अमुक अमूक जागेचा आहे आणि तो चार एकर जागेचा आहे.
- आणि त्या चार एकर जागेमध्ये एक ते दोन किंवा तीन गुंठे जागा विकत घ्यायची आहे.
- तर अशी जागा विकत जरी घेतली तरी त्याचा रजिस्ट्रेशन होणार नाही.
- आता रेजिस्ट्रेशन होणार नाही त्यामुळे तुम्ही जागा विकत जरी घेतली तरीपण त्या जमिनीचे मालक होणार नाही.
- किंव्हा या सर्व जमिनीत लेआउट केला असेल म्हणजे त्या जमिनीची मोजमापन जे असतं ते सरकारी अधिकारी ने केली असेल.
- आणि जिल्हा कलेक्टरची तुम्ही परवानगी घेतली असेल तर मात्र हे व्यवहार करू शकता या जमिनीची नोंदणी होऊ शकते आणि शेत जमिनीचे मालक होऊ शकता.
हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये दिला ऑरेंज अलर्ट
सूचना क्रमांक 2.
- Agricultural Land प्रमाणभूत शेत्रापेक्षा कमी तुकड्याची खरेदी केली असेल तर काय?
- एखाद्या पक्ष कारणे जर शेत जमिनीची खरेदी विक्री करताना प्रमाणबूत जमिनीपेक्षा जर कमी जमिनीची खरेदी किंवा विक्री केली असेल.
- तर त्यासाठी जिल्हाधिकाऱ्याची परवानगी असणे आवश्यक आहे.
- प्रमाणभूत क्षेत्र म्हणजे नक्की काय असतं त्या प्रमाणभूत क्षेत्राचे जमिनीच्या प्रकारानुसार पोतानुसार वर्गवारी केली असते तीन प्रकार असतात एक असते वर्कस जमीन दुसरे असते बागायती जमीन तिसरी असते जीरायात जमीन.
ही जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, त्यात आश्चर्यकारक औषधी गुणधर्म आढळतात
Agricultural Land या तिन्ही जमिनींसाठी प्रमाणभूत क्षेत्र किती असावं
- वर्कस जमीन —
- याची एक यादी सरकारने दिलेली आहे या यादी नुसार आणि नियमानुसार किंवा निकषानुसार वर्कस जमीन जी असते ती भात शेतीच्या लागवडीसाठी वापरली जाते.
- आता त्यासाठी तुकडे बंद तुकडे जोड एकत्रिकरण कायदा 1947 नुसार याचे प्रमाणभूत क्षेत्र आहे ते 20 गुंठे हे ठरवण्यात आले आहे.
- कोरडवाहू जमिनीचा किंवा जमिन —
- जिरायत जमिनीचा जिरायत जमीन किंव्हा कोरडवाहू जमीन माहित असेल की ज्याला बारा महिने पाणी नसतं.
- पावसाच्या पाण्यावरची शेती होते त्याला बेसिकली कोरडवाहू की हा जिरायती जमीन म्हणतात.
- त्यासाठी जमिनीचा प्रमाणभूत क्षेत्र हे 15 गुंठेचा निश्चित करण्यात आलेल आहे.
- बागायती जमीन —
- बागायती म्हणजे त्या जमिनीला 12 महिने पाणीपुरवठा असतो त्यामध्ये विहीर असते कॅनॉल असतो किंवा नदीचं पाणी असतं.
- अशा जमिनीसाठी त्यांनी दोन प्रकार केलेले आहे.
- त्याच्यामध्ये विहीर त्या बागायती क्षेत्रात असते त्याला वीस गुंठे आणि ज्यामध्ये कॅनॉल जातो त्याला दहा गुंठे परमाणु क्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहे
ज्येष्ठ नागरिकांना कामाची संधी
सूचना क्रमांक 3
- Agricultural Land स्वतंत्र निर्माण झालेल्या तुकड्याची शासनभूमी अभिलेख विभागामार्फत हद्दी निश्चित होऊन किंवा मोजून येऊन त्याच्या स्वतंत्र राज्य निश्चितीचा मोजून नकाशा देण्यात आला असेल.
- तर अशा क्षेत्राचे विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नाही.
- अशा तुकड्याचे विभाजन करणार असाल मात्र त्याला वरील सगळे अटी आणि शर्ती लागू होतात.
- हे तीन नियम प्रसिद्ध करण्यात आलेले त्यामुळे शेत जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये थोडेसे बदल झालेले आहे.
- त्यामुळे तुम्ही कुठे शेत जमीन खरेदी विक्री करत असाल काही भविष्यात विचार असेल तर हे नियमांचे नक्कीच माहिती घ्या.
Namo Shetkri Sanman Nidhi 2023 :नमो शेतकरी महासन्मान निधी योजना