WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Credit Score Update कर्ज काढणे हा आयुष्याचा एक आवश्यक घटक झाला आहे दुचाकी घ्यायची असेल तर कर्ज काढता चार चाकी घ्यायची असेल तर कर्ज काढता घर घ्यायचा असेल तर कर्ज काढता कारण कर्ज मिळणे हल्ली पूर्वीपेक्षा खूप सोपं झालं आहे पूर्वी कर्ज मिळवण्यासाठी बँकांच्या चक्रा माराव्या लागत पण आता बँकाच कर्ज घ्या म्हणून कंटाळापर्यंत फोन करतात पण आता असं काय झालं की बँका कर्ज द्यायला एवढ्या उतावीळ होतात याचा एक महत्त्वाचा कारण आहे ते म्हणजे क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर जे आर्थिक व्यवहार करतो खास करून कर्ज घेणे आणि फेडणे हा जो प्रकार आहे

Credit Score Update त्याच्या सगळ्या व्यवहारांची नोंद एक संस्था ठेवते त्या संस्थेचे नाव आहे सिबिल म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड.

Credit Score Update

जुनं क्रेडिट कार्ड बंद करू नका?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!