Milk Prices Maharashtra 2023 राज्यामध्ये दुधाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे पशुखाद्याचे वाढते दर दुधाच्या दरात होणारी घसरण यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे आणि यासाठी 22 जून 2023 रोजी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री दूध उत्पादक सहकारी व खाजगी दूध संघ पशुखाद्य उत्पादक कंपन्या आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांच्यामध्ये एक महत्त्वाचे असे बैठक पार पडलेली होते.