Tukda Bandi Kayda Latest News
Tukda Bandi Kayda Latest News हा प्रकार घडल्यानंतर प्रॉब्लेम येऊ शकतात कारण की दस्त नोंदणी कार्यालय मध्ये पैशाची मागणी केली जाते एक लाख रुपये द्या दोन लाख रुपये द्या दस्त करून देतो खरेदी करून देतो पण त्यानंतर लोकांना कोणते प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे कारण की आता शासनाने कडक कायदा केल्यामुळे भरपूर दस्त कॅन्सल पण करण्यात येत आहे. आणि या काळामध्ये जर अशा प्रकारे भ्रष्ट अधिकारी हे दस्त नोंदणी मध्ये जे पैसे खाऊन बेकायदेशीर दस्त नोंदणी करून देतील त्यानंतर कशा प्रकारचे नुकसान होऊ शकतं या विषयी माहिती जाणून घ्या खालील नुसार.
कडबा कुट्टी योजना, अनुदान, अर्ज सविस्तर माहिती
खरेदी करायचे? तर एक लाख रुपये द्या!
- Tukda Bandi Kayda Latest News अशी डायरेक्ट मागणी केली जाते ही दस्त नोंदणी कार्यालयामध्ये तर ही कुठली घटना आहे आणि यात फायदा काय आणि नुकसान काय हे जाणून घ्या.
- दस्ता नोंदणी कार्यालय हवेली क्रमांक चार आणि नऊ मध्येही उघड उघड ही घटना चालू आहे.
- कोणत्याही प्रकारचे खरेदीखत करायचं असू द्या ते बोगस असो किंवा नियमित किमान एक लाख रुपये द्यावे.
- आणि अशी रक्कम उघड उघड मागण्याचे धारिष्ट गेल्या काही दिवसापासून दस्त नोंदणीच्या हवेली क्रमांक चार आणि नऊ मध्ये कार्यालयात सुरू आहे.
- कऱ्यलायचे मुख्य अधिकारी असलेले दुय्यम निबंधक मध्ये अस्थाद्वारे ही मागणी करत आहे.
- ही रक्कम एकूण सर्वसामान्य नागरिकांना अक्षरशः घाम फुटू लागतो कारण की दुय्यम निबंधकाच्या या कारणावर सहज जिल्हा निबंध तथा मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी यांचं काय कारवाई करतात.
- त्याकडे लक्ष सगळ्यांचा आता वेदलेल आहे सर्व सामान्य माणूस म्हणजे जो नागरिक असतो तो आयुष्यभराची साठवलेली रक्कम किंवा कर्ज काढून घर घेण्यासाठी प्रयत्न करत असतो.
- कारण घर एकदाच होत असतं याचा फायदा बघितलं तर गैरफायदा हे दस्त नोंदणी जे कार्यालय आहे त्यातले भ्रष्ट अधिकारी आहे ते घेत आहे.
Tukda Bandi Kayda Latest News यामुळे काय नुकसान होणार?
- दस्त नोंदणी ही आता जर असं वाटत असेल की दस्त नोंदणी मुळे आपलं काम अडकलेला आहे.
- तेव्हा काय करतो की कशाही प्रकारे जर एकदा दस्त नोंदणी झाली घर घेऊ शकतो प्लॉट घेऊ शकतो दस्त नोंदणी करून एकदा प्लॉट घेतला म्हणजे तिथे विषय संपून गेला.
- असं नसतं कारण जर आता बघितलं असेल तर भरपूर दस्त हे बेकायदेशीर असल्यामुळे रद्द पण करण्यात आलेले आहे.
- जर एक लाख रुपये किंवा दहा हजार रुपये देवा किंवा एक रुपया द्या आणि जर बेकायदेशीर दस्त तिथे करून घेतली आणि त्यानंतर जर पुढे ते डॉक्युमेंट दाखवायला गेले किंवा एखादा प्लॉट घेतला.
- तर आता तुकडे बंदी कायद्या अंतर्गत भरपूर कठोर नियम झालेले आहे तर सहा जुलैला निर्णय आहे त्यानंतरच समजू शकणार आहे.
- नक्की किती प्रमाणभूत छत्र ठेवला जातो दस्त नोंदणी केव्हा सुरू होणार आहे ते सगळं 6 जुलै नंतर समजणार आहे.
- जर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमीचा जर एखादा तुकडा असेल आणि त्याची खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये त्यांना देऊन टाकले.
- आणि एक लाख रुपये दिल्यानंतर दोस्त नोंदणीकृत होऊन जाईल म्हणजे जे काम आहे ते तिथे होऊन जाणार आहे.
शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीजपंप, तेलपंप
पुढे जाऊन प्रॉब्लेम काय येणार?
- Tukda Bandi Kayda Latest News दस्त नोंदणी झाली त्यानंतर काय करणार की तलाठ्याकडे ती नोंद करण्यासाठी पाठवणार.
- पण तुकडे बंदी कायदा लागत असल्यामुळे पाच गुंठ्याचा प्लॉट घेतला आहे बेकायदेशीर दस्त करून वाटत असेल की कायदेशीर एक लाख रुपये दिले म्हणजे कायदेशीर झाला असं नसतं तो बऱ्याच लोकांच्या गैरसमज आहे.
- जर पाच गुंठे प्लॉट घेतला आणि तलाठ्याकडे पाठवला अहवाल आणि जर फेरफार पडायचा प्रयत्न केला तर सात बारा सदरी तुमचं नावच लागणार नाही.
- सातबारा वर नाव लागणार नाही जर सातबारा नावच नाही लागलं आता तो प्लॉट घेतलेला आहे तो शेती करण्यासाठी तर घेतलेला नाहीये घर बांधण्यासाठी तो प्लॉट घेतलेला आहे.
- पुढे जाऊन काय होणार जर सातबारा वर नावच लागला नाही किंवा सातबारा सदरी कोणताच अधिकार नसेल तर काय करणार.
- पुढे जाऊन एक दोन वर्षानंतर परत घर बांधण्याचा प्रयत्न करणार.
- घर बांधण्यासाठी प्लॅन पूर्ण झाला तर ग्रामपंचायत मध्ये जाणार आणि सांगणार की या प्लॉटमध्ये बांधकामाची परवानगी मिळण्याबाबत.
- तर तिथे डायरेक्टली नाही असं लिहून दिलं जाईल किंवा नकार दिला जाईल.
- कारण जर सातबारा नावच नाही तर पाच गुंठे असो की दोन गुंठे असो जर घर बांधण्यासाठी परवानगी घ्यायला गेले तर तिथे घराची परवानगी मिळणार नाही.
- एक ठराविक रक्कम देऊन तो प्लॉट घेतलेला आहे खरेदी पण केलेली आहे.
- जर कुठे काय तर भविष्यात अडचण लागली किंवा जर पैशाची कमतरता झाली तर लोन करण्यासाठी जाणार.
- बँकेत जाणार कुठे गहाण ठेवण्यासाठी जाणार तर सगळ्यात आधी बँक काय तपासते की सातबारा वर नाव आहे की नाही आता जर सातबारावर नाव नसेल तर त्या परिस्थितीत सुद्धा तिथे पैशाची मदत होऊ शकणार नाही.
- म्हणजे त्या जमिनीवर कर्ज सुद्धा मिळू शकणारा नाही एका वेळेस असं वाटतं की आपल्याजवळ पैसे आहे थोडीच जमीन घ्यायची त्यावर कुठे शेती करायची आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, 1 रुपयात पीक विमा
Tukda Bandi Kayda
- तर छोटा एक प्लॉट कुठेतरी घेऊन टाकू पण हे एक दोन लाख रुपये भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना देऊन हे काम करून घेणार.
- आणि त्यानंतर भविष्यात त्या प्लॉटवर ज्या योजना केलेल्या असतील जे स्वप्न बघितले असतील ते पूर्ण होणार नाही.
- तर तो प्लॉट घेऊन काहीच फायदा होणार नाही आणि पुढे चालून त्रासच राहणार आहे.
- कारण जो विकायला जातील तो प्लॉट त्यानंतर त्याच टायमाला त्या प्लॉटची शून्य किंमत मिळणार आहे.
- कारण सातबारा वर नावच नाही सातबारा नाव नसल्यामुळे समोरचा जो व्यक्ती असेल तो पहिले काय विचारणार की सातबारा वर माझं नाव येईल का?
- जर तुम्ही सांगतील सातबारा नाव नाही माझ्याजवळ फक्त खरेदी खत आहे तर जो तिसरा व्यक्ती असेल तुमच्याजवळ विकत घेणार तो काय सांगेल जर सातबारा नाव मिळतच नाही.
- आणि माझं पण मिळकत घेतल्यानंतर जर सातबारा नाव चढत नसेल तर मग तो प्लॉट काहीच कामाचा नाही.
- त्यामुळे न्यायालयात हे प्रकरण आहे तोपर्यंत थांबा त्याची वाट बघा आणि प्रमाणभूत क्षेत्र किती ठरतं त्यानंतर तेवढा तुकडा कुठेतरी विकत घ्या.
- म्हणजे लीगल घ्या जेणेकरून सातबारा नाव चढेल त्या जमिनीवर जर बांधकामाची परवानगी घ्यायची असेल तर सहजपणे उपलब्ध होऊन जाईल जे जमीन घेता घर बांधण्यासाठी राहण्यासाठी म्हणजे फायदेशीर राहील.
- असं नाही की आता बेकायदेशीर दस्त करून जर एक दोन लाख रुपये खर्च करून भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला देऊन नुसतं डोक्याला व्याप करून घेत आहे.