Pik Vima 2023 आधी मिळाले हेक्टरी २७ हजार, आता १७ हजार रुपये ‘ऑनलाइन’ द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार १३५ कोटी सप्टेंबर, ऑक्टोबर झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने नुकसान भरपाईसाठी १३५ कोटी रुपये मंजूर केले आहे. लाभास पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाइन प्रणालीद्वारे थेट रक्कम जमा होणार आहे. जून व जुलै महिन्यात जिल्ह्यात सतत पाऊस पडत राहिला त्याचबरोबर बहुतांश महसूल मंडळात अतिवृष्टी झाली, मूग, उडीद पिकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता.
शेतकऱ्यांना तत्काळ मदत किती मिळणार