Tur Seed Treatment देशातील काही बाजारात तुरीच्या भावाने प्रत्येक क्विंटल 11000 रुपयांचा टप्पा पार केला लागवडीत झालेली घट अतिवृष्टी आणि किडी रोगांच्या प्रादुर्भावामुळे यंदा तरीच उत्पादन घटले महाराष्ट्रात तूर लागवड क्षेत्र जास्त असलं तरी उत्पादकता मात्र फारच कमी याची विविध कारणे असेल तरी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया न करणे हे प्रमुख कारणे आहे.
Tur Seed Treatment बीज प्रक्रिया न केल्यामुळे तुर पिकात मुरकुच खोडकूच आणि मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगाचा प्रादुर्भाव जर टाळायचा असेल तर पेरणीपूर्वी तूर बियाणाला बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे.
तुरीच्या उत्पादनात विविध कारणांनी घट