Fertilizer Subsidy 2023
Fertilizer Subsidy 2023 खताच्या अनुदानामध्ये कपात करण्यात आलेली आहे तर त्यालाच अनुसरून काही खताच्या किमतीमध्ये वाढ पाहायला भेटू शकते तर आता कोणत्या खताच्या किमती कमी झालेले आहे त्या कितीने कमी झालेले आहे. आणि त्यानंतर काही कोणत्या खताची किमती आहे ज्या वाढलेले आहे ते जाणून घ्या 2022 च्या तुलनेमध्ये कोणकोणते खते आहे.
शेतकऱ्यांचा खतांचा खर्च कमी करणारी माहिती
Fertilizer Subsidy 2023 एवढे उतरले खताचे भाव
- डीएपी–
- Fertilizer Subsidy 2023 तर डीएपी 1350 रुपयाला सर्वात कोणत्याही कंपनीचा डीपीची बँक ही मागच्या वर्षी भेटत होती यावर्षी देखील त्याच किमतीला भेटणार आहे.
- एमओपी–
- एमओपी ची किंमत 875 ते 1700 ह्या विविध कंपन्यांच्या नुसार याची रेंज आहे यावर्षी ते 1700 रुपयाला भेटणार आहे.
- एनपी–
- एनपी जे 24 24 खत आहे तर त्याची १९०० ला खताची पिशवी भेटत होती ती आता पंधराशे ते सतराशे म्हणजे दोनशे रुपये यामध्ये भाव कपात झालेले आहे.
- त्यानंतर 24- 24- 08 हे खत मागच्या वर्षी १९०० रुपये मध्ये भेटत होता यावर्षी पंधराशे रुपये म्हणजे जवळपास चारशे रुपये झालेल आहे.
अब सिर्फ 100 रुपये में कराए जमीन की रजिस्ट्री
- 20- 20- 0- 13–
- त्याच व्यतिरिक्त 20- 20- 0 13 हे खत मागच्या वर्षी 1150 ते 1475 रुपये ला भेटत होती ते आता बाराशे ते तेराशे रुपयाला 175 रुपये च्या आसपास याच्यामध्ये कपात झालेले आहे.
- 19-19-19–
- 19-19-19 हे 1575 ला मागील वर्षी भेटत होतं यावर्षी ते पंधराशे 50 म्हणजे 25 रुपयांनी जवळपास यामध्ये भाव कपात झालेली आहे.
- 10- 26- 26 —
- एनपीके -10- 26- 26 हे खत चौदाशे चाळीस ते चौदाशे सत्तर च्या आसपास भेटत होतं यावर्षी त्याच रेंजमध्ये भेटणार आहे.
- 12- 32- 16-
- 12 32 16 हे खत त्याच रेंजमध्ये आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही.
- 14- 35- 14-
- 14 35 14 हे मागच्या वर्षी 19 रुपयाला भेटत होतो यावर्षी पंधराशे रुपये मध्ये मिळणार म्हणजे जवळपास चारशे रुपये मध्ये कपात झाली आहे.
- 14- 28-
- 14 28 हे 1495 भेटत होतं यावर्षी आता ते सोळाशे ते सतराशे रुपयाला भेटत आहे तर शेतकऱ्यांना काही खत जर पाहिलं त्यानंतर 20 – 20 हे खत हे 25 रुपये वाढलेले आहे.
फक्त 4 तासात शेतकऱ्यांना मिळणार कर्ज
Fertilizer Subsidy 2023
- 15:15:15:9
- Fertilizer Subsidy 2023 हे खत वीस रुपये वाढलेले आहे तरी या खताच्या किमती वाढलेले आहे.
- संयुक्त खते
- जे संयुक्त खत आहे जिप्सम ज्यामध्ये आहे तर या संयुक्त खतांवरच्या अनुदानामध्ये सरकारने कपात केलेली आहे.
- त्यामुळे हे भाव वाढण्याचा कारण आहे या व्यतिरिक्त 15-15-15 त्यानंतर 16 20 13 हे खत मागच्या वर्षी पंधराशे रुपये ला 15-15-15 भेटत होत ते आता चौदाशे 70 म्हणजे 30 रुपये यामध्ये कपात आहे.
- 16 20 13
- मध्ये कोणत्याही प्रकारची कपात झालेली नाही त्यानंतर 16 16 हे 1475 रुपयाला भेटत होते यावर्षी बाराशे पन्नास रुपयाला भेटत आहे.
- 28 28 28
- हे 1700 रुपये भेटत होतं ते यात 1700 ते 19 ते आता पंधराशे रुपये भेटत आहे आणि वीस पाच ते वीस हे खत हजार रुपयाला भेटत होते यामध्ये कोणतेही प्रकारचा बदल नाही.
PM Kisan Yojana :पहा तुम्हाला सीएम आणि पी एम किसान हप्ता येणार का ?