Fertilizer Rates 2023 शेतकऱ्यांना नियंत्रित खत भेटाव यासाठी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊन जवळपास 32 हजार कोटी यावर्षीच्या खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांसाठी अनुदान स्वरूप देण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती काही प्रकारची जी खत आहे तर त्याच्या अनुदानामध्ये कपात केलेली होती. कोणत्या खताची किती किमती आहे त्यामध्ये काय कपात झालेले कोणत्या खताची किमतीमध्ये बदल झालेले नाही किंवा कोणत्या खताच्या किमती ह्या वाढलेले आहे याची सविस्तर जाणून घ्या खालील नुसार.
Fertilizer Rates 2023 तर दरवर्षी जेव्हा खताच्या किमती किंवा अनुदान जेव्हा सबसिडी सरकार द्वारे सांगण्यात येते तर त्यावेळी प्रत्येकच वेळी ह्या खताच्या किमती कमी झालेले नसतात तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मागच्या वर्षीच्या कंपॅरिझम मध्ये जरी जे कच्चा माल लागतो खत बनवण्यासाठी तर त्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये जरी कपात झालेली असली तरी सरकारने यावर्षी संयुक्त खते जे असतात तर त्या खताच्या अनुदानामध्ये यामध्ये कपात करण्यात आलेली आहे.