Sarkari Yojna
Sarkari Yojna या योजनेमध्ये काही योजना तर अशा असतात की ज्या मार्फत सरकारकडून चांगली मोठ्या प्रमाणावर रक्कम मिळू शकते. आणि या रकमेबरोबर सरकारकडून काही अतिरिक्त फायदे मिळून घेता येऊ शकते.
25 जून पासून ते 15 जुलै दरम्याण चांगला पाउस!
ईश श्रम कार्ड योजना
- Sarkari Yojna ई श्रम कार्ड ही योजना देशातील असंघटित कामगारांसाठी काढलेले स्कीम आहे.
- या स्कीमच्या अंमलबजावणीसाठी सरकारने ईश श्रम नावाचं पोर्टल चालू केला आहे.
- या योजनेच्या अंतर्गत जवळपास 25 कोटी लोकांनी नोंदणी केली आहे.
- ई श्रम कार्डचे फायदे काय आहे आणि यातून पैसे भेटू शकते
ईश श्रम कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा
Sarkari Yojna ई श्रम कार्डचे फायदे काय आहे आणि यातून पैसे भेटू शकते
- हे कार्ड एकदा जर काढलं तर पूर्ण भारतात वैद्य आहे म्हणजे महाराष्ट्रात राहता आणि जर दुसऱ्या राज्यात जाऊन काम करत असाल तर तिथे याचे फायदे मिळू शकता.
- आणि त्या राज्यातले जे काय फायदे कमी जास्त होतात राज्यांवर फायदे कमी जास्त होऊ शकतात तर ते यामध्ये ऍड किंवा मायनस होऊ शकतात.
- जस यूपी सरकारने कोरोणाच्या तिसऱ्या लाटीमध्ये तेथील मजुरांना पाचशे रुपये महिना दिला होता ही स्कीम नवीन आहे त्यामुळे यामध्ये भरपूर गोष्टी यात ऍड होणार आहे काही गोष्टी यामधूनं काढायच्या आहे.
- ज्याकडे ई श्रम काढ आहे त्याला पीएम सुरक्षा बीमा योजना अंतर्गत दोन लाखाचा वैद्यकीय विमा मोफत भेटत असतो.
- ह्या कार्ड धारकाला सरकारच्या सर्व योजनेचा लाभ घेता येतो जसे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना या योजनेला सहजपणे अप्लाय करू शकता.
- आणि वयाची साठी पूर्ण झाल्यानंतर 3000 रुपयांचं पेन्शन अगदी गॅरेंटेड मिळू शकतात.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
- Sarkari Yojna ज्या मार्फत सरकार पैसे वाटत करते ती आहे ज्यांची असे लोक की ज्यांकडे जॉब नाही ज्याला भरपूर शिकायचे प्रशिक्षण घ्यायचं पण त्यांकडे पैसे नाही अशांसाठी प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना आहे.
- किंवा जिल्हा स्किल इंडिया किंवा पीएमकेव्ही व्हाय असं म्हणतात बेरोजगार आहात नोकरी नाही आणि नोकरी मिळवण्यासाठी एखादा कोर्स करायचा आहे एखादा प्रशिक्षण घ्यायचा आहे.
- काहीतरी नवीन स्किल शिकायचं आहे पण एखाद्या इन्स्टंटला जाऊ शकत नाही त्यांची मागणी फी भरू शकत नाही.
- तर त्यासाठी सरकारने ही स्किल इंडिया नावाची योजना काढली आहे.
- या योजनेमध्ये सरकार मोफत ट्रेनिंग देतो आणि ट्रेनिंग किंवा हे प्रशिक्षण कम्प्लीट केल्यानंतर सरकार सर्टिफिकेट देतो.
- या योजनेअंतर्गत सरकारचे तीन महिन्यापासून सहा महिने पर्यंतचे कोर्सेस करू शकता यातले कोर्सेस जर बाहेर करायला गेला तर लाख रुपये लागतात यामध्ये तसे बरेच कोर्स आहे.
- यामध्ये डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझाईनिंग,कम्प्युटर ट्रेनिंग,प्रोग्रामिंग,असे महागडे कोर्सेस आहे.
- आणि सगळ्यात महत्वाची बाब या कोर्सेस असे आहे नुसतं शिकवत नाही तर जॉब ची गॅरंटी घेतात आणि शिकत असताना पाच ते दहा हजार रुपये महिना सरकार देण्याची तरतूद यामध्ये आहे.
स्टाॅक लिमिटनंतरही तुरीचे भाव तेजीतच
स्टँड अप इंडिया
- Sarkari Yojna ज्यांना कुठलातरी बिजनेस करायचा व्यवसाय किंवा काहीतरी स्वतःचा स्टार्टअप करायचं त्यांसाठी ही योजना आहे यामध्ये पुरुषांसाठी एससी एसटी असणे आवश्यक आहे.
- आणि महिला कोणत्याही कास्टच्या यामध्ये चालू शकता या योजनेअंतर्गत कोणत्याही नॅशनलाईज बँकेमधून दहा लाखापासून एक कोटीचं कर्ज अगदी वेगाने भेटत असत.
- या योजनेमध्ये शेतीव्यतिरिक्त दुसरा कुठलाही व्यवसाय जर करायचा आहे तर एक कोटीपर्यंत कर्ज नॅशनलाईज बँकांमधून भेटतो.
Assistant Professor Recruitment 2023 सहायक प्रोफेसर के पदों पर आवेदन प्रक्रिया शुरू
Soyabean Oil Import Duty 2023 :खाद्यतेल होणार स्वस्त मात्र सोयाबीनला बसणार फटका