Tukda Bandi Kayda Update दस्त नोंदणी बद्दल जो निकाल येणार होता 13 जून 2023 रोजी तर 13 जून रोजी नेमके काय घडलं कशाप्रकारे निर्णय झालेला आहे तर 13 जून 2023 रोजी महाराष्ट्र शासनाची तारीख होती परंतु 13 जूनच्या ऐवजी त्यांनी आठ जूनलाच तारीख घेतली होती.
Tukda Bandi Kayda Update आठ जूनला त्यांनी नेमकं काय केलं की जे एस एल पी दाखल करण्यात आली आहे एस एल पी दाखल झाल्यानंतर आता तेच प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. एस एल पी चा अर्थ काय आहे आणि एस एल पी चा फायदा होणार आहे की महाराष्ट्र शासनाला आणि एस एल पी म्हणजे काय आणि कशाप्रकारे काम करतात त्याची सविस्तर खालील नुसार जाणून घ्या.
एस एल पी चा फायदा कोणाला होणार
2 Responses