100% Concession On MSRTC Bus एसटी महामंडळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एम एस आर टी सी प्रवाशांसाठी अनेक योजना घेऊन येत असतं ज्यामुळे प्रवाशांना कधी तिकीट दरात सवलत मिळते तर कधी यात्रा विशेष सुविधांसह करता येते खेडोपाडी पोहचलेली ही एसटी नुसती एसटी नसून जीवन वाहिनीच आहे. अशाच काही योजना किंवा सवलतींची माहिती पाहा ज्याअंतर्गत एसटीच्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 100% पर्यंत सवलत मिळते सगळ्यांना माहित आहे की 75 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास पूर्णपणे मोफत आहे.पण त्याशिवाय अजून कुणाकुणाला एसटीचा प्रवास मोफत आहे.
One Response